Category: आरोग्य

‘लस येण्यापूर्वी कोरोनामुळे जगात २० लाख मृत्यू होऊ शकतात’

नवी दिल्ली /- कोरोनाचाशी संपूर्ण जग सामना करत आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी भारतासह अनेक देश प्रयत्नशील आहेत.भीती : कोरोनाचा प्रतिबंध करणारी यशस्वी लस येण्यापूर्वी जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात,…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ४४ नवे कोरोना पॉझिटिव्ह ..

रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्ह्यात आज ४४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात ॲंटिजेन टेस्टमधील ३७ तर RTPCR मधील ७ जणांचा समावेश आहे. *तपशील पुढीलप्रमाणे* *RTPCR* ▪️रत्नागिरी – ४ ▪️राजापूर –…

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी १९ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ०९ रुग्ण तर तालुक्यात आतापर्यंत ७८० रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी १९ कोरोना बाधित रुग्ण…

वेंगुर्ले तालुक्यात आज नव्याने सापडले एवढे पॉझिटिव्ह रुग्ण..

वेंगुर्ला/- वेंगुर्ला तालुक्यात शनिवारी एकूण १६ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ. अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये रॅपिड टेस्ट मध्ये वेंगुर्ले शहरात ४ व्यक्ती, जिल्ह्यातून…

जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा कोविड रुग्णालयाच्या ठिकाणी अद्ययावत ऑक्सिजन प्लांट ची उभारणी करण्यात येत आहे.पालकमंत्री उदय सामंत यांनी यासाठी ७२ लाख रु ची तरतूद केली आहे.ऑक्सिजन प्लांटचे काम युद्धपातळीवर सुरू…

किरकोळ कारणावरून आरोग्य सेवकास मारहाण.;धुरीवाडा येथील घटना ;६ संशयितांवर पोलिसांतगुन्हा दाखल…

मालवण /- किरकोळ कारणावरून मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक सिद्धेश सुहास धुरी (वय-२६) याला सहा जणांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना काल रात्री घडली. यात धुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

‘ माक्स नाही तर, प्रवेश नाही ‘कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा उपक्रम राज्यभर राबवायला हवा :-मुख्यमंत्री ठाकरे

कोल्हापूर /- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेली ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ यासारख्या अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा…

बाप’रे कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी एवढे रुग्ण सापडले.; जाणून घ्या कोण,कोणत्या गावी किती सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी 22 कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात 03 रुग्ण सापडले.आणि ग्रामिण भागात 19 रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांपैकी पुढील गावात सापडलेले रुग्ण आहेत. कुडाळ…

शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्याकडून भैरवाडी येथे पी.ई.किट वाटप..

कुडाळ /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 2 भैरवाडी येथे आरोग्य सेवा देत असताना शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी पी. पी.ई. किट आरोग्य सेवकाना देताना…

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त औषध विक्रेत्यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान..

वैभववाडी /- जनसंघाचे संस्थापक पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त व जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून संताजी रावराणे यांच्या संकल्पनेतून जागतिक फार्मासिस्टना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .वैभववाडी शहरातील…

You cannot copy content of this page