Category: वेंगुर्ले

वेंगुर्लेत सी.आर.झेड जनसुनावणी हरकत संदर्भात मार्गदर्शन..

वेंगुर्ला /- सी.आर.झेड जनसुनावणी मध्ये कशा प्रकारे हरकत घ्यावयाची या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी सीआरझेड कन्सल्टंट अमित कामत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी म्हापण,केळूस, भोगवे,कोचरा, वायंगणी,…

पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त भाजपा वेंगुर्लाच्या वतीने सामाजिक उपक्रम..

वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टी ,वेंगुर्लेच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना आधार काठी भेट देऊन जयंती साजरी करण्यात आली. भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालयात…

माझे कुटुंब – माझी जबाबदारी* या अभियाना अंतर्गत केळुस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी..

वेंगुर्ला /- माझे कुटुंब – माझी जबाबदारी* या अभियाना अंतर्गत केळुस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाने कोविड 19 नियंत्रीत करणे तसेच मृत्यू दर कमी…

वेंगुर्ला तालुक्यात कोरोनाने सात बळी; पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचे त्रिशतक

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३०० इतकी झाली असून १८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.एकूण ११३ व्यक्ती उपचाराखाली असून ७ व्यक्तींचा…

शासकीय तंत्रनिकेतन फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याबाबत राहुल परब यांचा आम.नाईक यांच्याजवळ पाठपुरावा.

फार्मसी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा संघटक राहुल परब यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे शासकीय फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याबाबत केला पाठपुरावा. वैभवजी नाईक यांनी लिहिले उच्यतंत्रशिक्षण…

परबवाडा व भेंडमळा भागातील नुकसानीची सभापतींनी केली पाहणी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे परबवाडा भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच भेंडमळा भागातही नुकसान झाले आहे.दरम्यान या भागातील झालेली भात शेती व इतर…

जि. प.चे आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द बाबत प्रशासनामार्फत योग्य ती चौकशी व्हावी;एम.के.गावडे

जि. प.चे आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द बाबत प्रशासनामार्फत योग्य ती चौकशी होऊन जिल्ह्यातील शिक्षकांना न्याय मिळावा – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे…

वेंगुर्ला तालुक्यात भाजपला खिंडार..

वेंगुर्ला /- म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील म्हापण ग्रामपंचायत क्षेत्रातील जुनव्हाळ वाडीतील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. श्री बाळा राऊळ, श्री अंकुश परब आणि त्यांच्या वाडीतील २६ कुटुंबातील सर्व ग्रामस्थांनी जिल्हाप्रमुख…

कातकरी समाजाला वेंगुर्ले तालुका शिवसेनेचे सहकार्य

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला कॅम्प येथील कातकरी समाजाच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.याबाबत वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने आज बुधवारी कातकरी समाजातील…

परुळे तेरवळे समुद्र किनाऱ्यावर आढळलेला मृतदेह कारिवडेतील युवकाचा

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील परुळे तेरवळे सुनामी आर्यलॅंड येथे मंगळवारी सकाळी ७.३० वाजता अनोळखी युवकाचा किनार्‍यालगत मृतदेह आढळून आला होता. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी निवती पोलिसांना याबाबत माहिती दिली.याबाबत माहिती मिळताच…

You cannot copy content of this page