वेंगुर्ला तालुक्यात कोरोनाने सात बळी; पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचे त्रिशतक

वेंगुर्ला तालुक्यात कोरोनाने सात बळी; पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचे त्रिशतक

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात आज १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३०० इतकी झाली असून १८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.एकूण ११३ व्यक्ती उपचाराखाली असून ७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ. अश्विनी सामंत यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..