शासकीय तंत्रनिकेतन फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याबाबत राहुल परब यांचा आम.नाईक यांच्याजवळ पाठपुरावा.

शासकीय तंत्रनिकेतन फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याबाबत राहुल परब यांचा आम.नाईक यांच्याजवळ पाठपुरावा.

फार्मसी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा संघटक राहुल परब यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे शासकीय फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याबाबत केला पाठपुरावा. वैभवजी नाईक यांनी लिहिले उच्यतंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग उदय सामंत यांना पत्र.लिहून पाठपुरावा केला आहे.याबाबत सिंधुदुर्ग फार्मसी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा संघटक राहुल परब यांनी आमदार वैभव नाईक यांना निवेदन दिले आहे.

अभिप्राय द्या..