Category: वेंगुर्ले

वेंगुर्लेच्या सुपुत्राची गोव्यात पदवी परीक्षेत बाजी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले देऊळवाडा सातेरी मंदिर येथील राजेश सुरेश परब हे गोवा विद्यापिठातून फार्मसी विषयांत पी.एच.डी.ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. ते गोवा राज्यातून फार्मसी विषयात अशी पदवी प्रथम…

आगामी जि. प. व पं.स. वर महाविकास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.;संजय पडते

वेंगुर्ला /- आता होणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती वर महाविकास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर…

वेंगुर्ला रेडी हुडावाडी येथील युवक बेपत्ता..

वेंगुर्ला /- गोगटे मिनरल्स कंपनी रेडी नजीक वेल्डिंगचे काम करणारा रेडी हुडावाडी येथील रहिवासी जिवाजी उर्फ सुयोग प्रताप राणे (वय ३३) हा रविवार ८ नोव्हेंबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास…

वेंगुर्ला युवासेनेच्या शहर प्रमुखपदी सुयोग चेंदवणकर तर, उपशहर प्रमुखपदी जयेश परब यांची निवड..

वेंगुर्ला /- शिवसेनेचे युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत , सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, शिवसेना…

वेंगुर्ल्यात ‘कायापालट‘ लघुपटाचा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शुभारंभ..

वेंगुर्ला /- श्री सातेरी व्यायामशाळा, श्री सातेरी कला अकादमी आणि विद्या एंटरटेनमेंट यांच्या सौजन्याने ‘व्यसन मुक्ती‘ या सामाजिक विषयावर व्यसन मुक्त अभियानांतर्गत ‘कायापालट‘ या लघुपटाचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या…

वेंगुर्ला शिवसेनेची मासिक सभा १२ नोव्हेंबर रोजी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक सभा गुरुवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुंदर भाटले येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुका शिवसेनाप्रमुख…

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणात ६५ जणांचा सहभाग..

वेंगुर्ला /- माजी विद्यार्थी संघ न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा आणि वेंगुर्ला तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लायन्स क्लबचे प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या पुढाकाराने कॅम्प स्टेडियमवर सुरु असलेल्या पोलिस…

योग पदविकामध्ये वसुधाज् ऍकॅडमीचा निकाल १०० टक्के

वेंगुर्ला /- वेंगुर्ला – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठच्या योग शिक्षक पदविका परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये डॉ.वसुधाज् योगा अँड फिटनेस ऍकॅडमीचा निकाल १०० टक्के लागला आहे. ऍकॅडमीचे…

मीराताई जाधव यांचे कार्य प्रेरणादायी – सौ.प्रज्ञा परब

वेंगुर्ला /- स्त्री समाज सुधारक व ज्येष्ठ समाजसेविका व राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या, साप्ताहिक सत्यप्रकाशच्या माजी संपादिका मीराताई जाधव यांनी अनेकांना आपल्या विचाराने मार्गदर्शन केले होते. त्यामुळे अनेक संस्थांना प्रेरणा…

प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ले आयोजित विद्यार्थी व शिक्षकांसाठी तालुकास्तरीय आॅनलाईन स्पर्धांना उत्स्फुर्त सहभाग..

१४ नोव्हेंबर ला बालदिनी होणार निकाल जाहीर. कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षणाची दारे खुली रहावी, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनोबल वाढविणे तसेच त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव मिळावा या…

You cannot copy content of this page