Category: वेंगुर्ले

भाजपच्या वतीने कातकरी समाजातील लोकांना फराळ व मिठाई देवुन दिवाळी साजरी..

कातकरी महिला भगिनींना साडी भेट देवून अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी.. वेंगुर्ला /- सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना भटक्या विमुक्ती जातीतील कातकरी समाजातील लोकांना फराळ व मिठाई तसेच महिलांना…

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इग्लिश स्कूलची बाजी..

वेंगुर्ला / – शिवराज अभ्यासिका दाहिसर केंद्र आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वेंगुर्ले न्यू इग्लिश स्कूल उभादांडाची कु.लिलावती केळूसकर हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचार,तत्वे विद्यार्थ्यांना माहित व्हावी…

वजराट नं.१ शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश..

वेंगुर्ला /- वजराट नं.१ शाळेने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. कु.विश्वजीत सदानंद पेंडसे (२५८ गुण )सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथा आला असून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक व संतोष बाळकृष्ण परब (२१६…

वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील श्री गणपती मंदिरात शनिवारी लक्ष्मीपूजनादिवशी प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील राज्यभर प्रसिद्ध पावलेल्या या श्री गणेशाचे दिवाळी लक्ष्मीपूजन…

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत आडेली नं १ शाळेचे यश..

वेंगुर्ला /- फेब्रुवारी २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत आडेली नं १ शाळेच्या कोमल सिताराम लांबर हिने २६२ गुण (९०.९७ टक्के) मिळवून…

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचा आगळा वेगळा उपक्रम

वेंगुर्ला /- सध्या चालू असलेल्या कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण हे मागील बऱ्याच कालावधीपासून ऑनलाईन पद्धतीने चालू आहे.सध्या चालू असलेल्या ऑनलाईन शिक्षणातून एक विरंगुळा म्हणून…

कारवार येथील युवकाचा शिरोडा समुद्रात बुडून मृत्यू..

वेंगुर्ला /- तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या कारवार-हळीयर येथील तरुणाचा बुडून मृत्यु झाला,अशी नोंद शिरोडा पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे. कारवार-हळीयार येथील २४ वर्षीय युवक नित्यानंद जयवंत गौडा हा…

आमच्या लहानपणीच्या दिवाळीतील गजाली.;माजी शिक्षक आनंद पेडणेकर

वेंगुर्ला /- पुनमच्या लहानपणी दिवाळी म्हणजे पोटभर गुळाचे पोहे, तिखट पाहे,काळ्या वाटाण्याची झणाझवीत उसळ आणि उकडलोली रताळी इतक खाल्स कीझाली दिवाळी पण काय मजा होती त्यात.नरकचतुर्दशीला पहाटे कडाक्याच्या थंडीत उठायचे…

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन वेंगुर्ला कॅम्प स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय पंच विक्रम भांगले यांच्या हस्ते फीत कापून व वेंगुर्ले न.प.नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते…

दाभोली उपसरपंचपदी श्रीकृष्ण बांदवलकर यांची निवड..

वेंगुर्ला /- तालुक्यातील दाभोली ग्रामपंचायत उपसरपंचपदी दाभोली विकास आघाडीचे श्रीकृष्ण बांदवलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन उपसरपंच संदीप पाटील सलग चार महिने ग्रामपंचायतीच्या पूर्व परवानगीशिवाय गावात व ग्रामपंचायतीमध्ये दिसून…

You cannot copy content of this page