वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक सभा गुरुवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुंदर भाटले येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुका शिवसेनाप्रमुख यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य, उपजिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, पंचायत समिती व नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती व सदस्य तसेच महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page