Category: वेंगुर्ले

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निधी आपण उपलब्ध करून देणार.;राज्यमंत्री अब्दुल सत्तार

वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत जो प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे, त्यासाठीचा निधी आपण उपलब्ध करून देणार आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार जिल्ह्याची जी मागणी असेल त्या मागणीची पुर्तता आपण…

वेंगुर्ला भाजपाच्या वतीने सोमवार २ नोव्हेंबर रोजी ‘कोरोना योद्धा’ सन्मान कार्यक्रम

वेंगुर्ला -/ वेंगुर्ला भाजपाच्या वतीने सोमवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वेंगुर्ले तालुक्यातील पोलिस पाटील यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला…

भाजपा आसोली पं. स. मतदार संघ प्रभारी म्हणून गणेश गावडे यांची निवड..

वेंगुर्ला /- भाजपा संघटन पर्व २०२० अंतर्गत बुथरचना करण्याबाबत आसोली पंचायत समिती मतदार संघात सागरतिर्थ – टाक येथे बुथप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष…

खवणे भगतवाडी बंद घरातून खिडकीची काच फोडून सुमारे ६० हजार रुपयांचे इमारतीचे साहित्य चोरीस

वेंगुर्ला /- लॉकडाऊनचा फायदा घेऊन अज्ञाताने योगेश जयराम तांडेल यांच्या खवणे भगतवाडी येथून बंद घरातून खिडकीची काच फोडून सुमारे ६० हजार रुपयांचे इमारतीचे साहित्य चोरीस गेले आहे.याबाबत योगेश तांडेल यांनी…

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग – बूथ रचना मोहीम

वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सिंधुदुर्ग च्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये “गाव तिथे युथ.. युथ तिथे बूथ..” संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक बूथ मध्ये बूथ…

आसोली विकास मंडळ, मुंबई याची मुख्यमंत्री मंत्री सहाय्यता निधीस मदत

वेंगुर्ला/- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता राज्य शासन व केंद्रशासन, तालुका व ग्रामीण स्तरावर सरकार यशस्वीपणे विविध उपक्रम राबवित आहेत. या कठीण काळात राज्याला आर्थिक हातभार लाभावा, म्हणून आसोली गावातील मुंबईस्थित…

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा १ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला दौरा..

वेंगुर्ला /- महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री (महसुल,ग्रामविकास,बंदरे,खार जमिनी,विशेष सहाय्य) अब्दुल सत्तार १ नोव्हेंबर २०२० रोजी वेंगुर्ले दौऱ्यावर येत आहेत.यानुसार दुपारी १ वाजता सागर विश्राम गृह वेंगुर्ले भेट, दुपारी २ वा. पंचायत…

जिल्हा बुथरचना संयोजक महेश सारंग यांच्या उपस्थितीत वेंगुर्लेत बैठक संपन्न…

वेंगुर्ले तालुक्यामध्ये १२ शक्ती केंद्र प्रमुखांची नियुक्ती.. वेंगुर्ला /- मेरा बुथ सबसे मजबूत हे घोषवाक्य घेऊन भाजपाची देशभरात वाटचाल सुरु आहे .त्यामुळेच पक्ष आज ३०२ खासदार असणारा पक्ष बनला आहे…

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा – वेंगुर्लेच्या वतीने ९ नारीशक्तींचा सन्मान

भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला… वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टी महीला मोर्चा – वेंगुर्ले च्या वतीने “जागर नवरात्रीचा …… सन्मान नारीशक्तीचा” या कार्यक्रमाअंतर्गत ९ रणरागिणींचा…

वेंगुर्ले तालुक्याची भाजपा किसान मोर्चाची तालुका कार्यकारणी जाहीर..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले भाजपा किसान मोर्चा च्या तालुकाध्यक्षपदी यशवंत उर्फ बापु पंडित यांची निवड करण्यात आली.वेंगुर्ले तालुक्यामध्ये किसान मोर्चा ची कार्यकारणी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.…

You cannot copy content of this page