Category: वेंगुर्ले

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने लोकनेते मा.स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

प्रेरणादायी लोकनेते , ज्यांची आजही लोकांमध्ये असलेली लोकप्रियता ही त्यांनी तळागाळातील समस्यांवर आणि कार्यकर्त्यांबरोबर केलेले कठोर प्ररिश्रम , समर्पण व अफाट समाजकार्याची साक्ष आहे . अश्याप्रकारे भावना व्यक्त करुन भाजपा…

वेंगुर्लेत शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध क्षेत्रातील १२ व्यक्तींचा सत्कार

वेंगुर्ला राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ५५ वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी दिली.आज कृषी क्षेत्रासह देशामध्ये जी क्रांती झाली आहे,त्याचे सर्व श्रेय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना जाते,असे प्रतिपादन…

वेंगुर्लेत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध क्षेत्रातील १२ जणांचा १२ डिसेंबरला सत्कार

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे आयोजन वेंगुर्ला वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिनानिमीत्त शनिवार १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता…

परबवाडा ग्रा.पं. उपसरपंच पदी भाजपचे संतोष सावंत यांची निवड

  वेंगुर्ला – वेंगुर्ला तालुक्यातील परबवाडा ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे संतोष सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संदीप गवस यांनी काम पाहिले. माजी उपसरपंच संजय…

वेंगुर्ला श्री देव रामेश्वर जत्रोत्सव ११ डिसेंबर रोजी

  वेंगुर्ला – वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार ११ डिसेंबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने संपन्न होत आहे. यानिमित्त रात्रौ ११ वा. पालखी व त्यानंतर वालावलकर दशावतार…

मठ येथे शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ

युवानेते वेंगुर्ला निरीक्षक‌ संदेश पारकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मठ येथे शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय…

भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिर दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ..

  वेंगुर्ला-भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील मंदिर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. याचा शुभारंभ विठ्ठल रखुमाईला श्रीफळ देऊन करण्यात आला. भुजनागवाडी येथे पुरातन असे विठ्ठल रखुमाईचे मंदिर…

उभादांडा येथील सुखटनवाडी येथे गवताच्या गंजीना आग..

उभादांडा येथील सुखटनवाडी येथे गवताच्या गंजीना आग.. शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान.. उभादांडा सुखटनवाडी येथील जुवावं ब्रिटो यांच्या गवताच्या सात मोठ्या गंजी व 22 लाटे आज दुपारी 2 वा. सुमारास आग…

संघटना बांधणीची जबाबदारी स्वीकारून शहरात संघटना वाढण्यासाठी शिवसैनिकांनी एकसंघ होणे गरजेचे.;संदेश पारकर

शिवसैनिकाने संघटना बांधणीची जबाबदारी स्वीकारून शहरात संघटना वाढण्यासाठी एकसंघ होणे गरजेचे आहे . सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेतृत्व निर्माण करत आहोत. सेनेच्या हातात सत्ता यावी, आणि त्या माध्यमातून जनतेची…

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

वेंगुर्ला /- आधुनिक भारताचे जनक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्काचे कैवारी ₹, ज्ञानरत्न डाॅ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त भाजपा तालुका कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य…

You cannot copy content of this page