वेंगुर्ला -/

वेंगुर्ला भाजपाच्या वतीने सोमवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वेंगुर्ले तालुक्यातील पोलिस पाटील यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे ,असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page