मालवण /-

मालवण तालुका काँग्रेस कमिटीची मासिक सभा जिल्हाध्यक्ष श्री. बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेसाठी उपाध्यक्ष व प्रवक्ता इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव आनंद परुळेकर, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, युवक कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर,राम धनावडे, बाळू वस्त,संदेश कोयंडे,महेंद्र मांजरेकर,जेम्स फर्नांडिस, प्रदिप ढोलम, हेमंत माळकर व कार्यकारिणीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page