वेंगुर्ला /-
वेंगुर्ले भाजपा किसान मोर्चा च्या तालुकाध्यक्षपदी यशवंत उर्फ बापु पंडित यांची निवड करण्यात आली.वेंगुर्ले तालुक्यामध्ये किसान मोर्चा ची कार्यकारणी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
किसान मोर्चा तालुका कार्यकारणी मध्ये तालुकाध्यक्ष यशवंत उर्फ बापु पंडित, उपाध्यक्ष मकरंद विजय प्रभु
व भानुदास वसंत राणे, सरचिटणीस सत्यवान शिवराम पालव, चिटनीस अपर्णा आनंद बोवलेकर व सिताराम सगुण राणे, कोषाध्यक्ष रामदास सीताराम गावडे,सदस्य शांताराम रामचंद्र तेली,हरी सहदेव गावडे,सूर्यकांत पुंडलिक परब , राजेंद नारायण गावडे,देवेंद्र प्रशांत शेवडे, उल्हास गजानन केरकर,रामचंद्र न्हानु गावडे
,शिवराज बा.पाटणकर, प्रवीण प्र. बांदवलकर,अनंत दि.प्रभु आजगावकर, सुनील वि.सावंत,
,गजानन स.धुरी,
,भुषण पं.बांबार्डेकर ,विकास आ.सरमळकर
,नारायण ग.नाईक
,प्रकाश गो.दाभोलकर
,विकास र.शेटये
,हेमंत र.कामत आडारकर, दशरथ य.परब, संदीप ज्ञा.खोत, पुरुषोत्तम वा.प्रभु
,सुभाष ह. खानोलकर आदींची निवड करण्यात आली.यावेळी भाजपा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत,ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, बाळु प्रभु , शक्ती केंद्र प्रमुख नाथा मडवळ व ज्ञानेश्वर केळजी व तात्या कोंडसकर , अनु. जाती मोर्चा चे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय ठाकुर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी मध्ये विविध क्षेत्रासाठी मोर्चा व आघाडया यांची निर्मिती केली आहे.शेतकरी व शेती संबंधित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी किसान मोर्चा ची स्थापना पक्षाने केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात किसान मोर्चाची वाटचाल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे .तसेच जिल्ह्यातील १४ ही मंडलात किसान मोर्चा चे काम सुरु आहे.