Category: वेंगुर्ले

मठ येथे रक्तदान शिबिरात ५४ व्यक्तींनी केले रक्तदान

वेंगुर्ला – वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील सामाजिक कार्यकर्ते अजित नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मठ येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.यावेळी एकूण ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.सलग दहा वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या…

वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन २८ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला जनसुविधा योजना व १४ वा वित्त आयोग अंतर्गत बांधण्यात आलेल्या तालुक्यातील वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता खासदार नारायण राणे यांच्या हस्ते व पालकमंत्री उदय सामंत…

श्री सोमेश्वर सोसायटीचे व्हाईस चेअरमन लवू धर्णे यांचे निधन

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावठणवाडी (फौजदारवाडी) येथील रहिवासी,श्री सोमेश्वर देवस्थानचे मानकरी,श्री सोमेश्वर सोसायटीचे व्हाईस चेअरमन, देवस्थान कमिटीचे सदस्य लवू महादेव धर्णे (वय ८०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात…

वजराट श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव २६ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून ख्याती पावलेल्या वजराट येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार २६ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.यावेळी सकाळपासून केळी, नारळ ठेवणे,ओटी भरणे आदी…

क्रिकेटपटू राधिका घाटये हिचा शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान..

वेंगुर्ला /- नाशिक येथे झालेल्या राज्य स्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्ग महिला क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक मिळविला.त्याबद्दल सध्या शिरोडास्थित, संघाची कर्णधार कु . राधिका घाटये हिचा शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानपत्र व भेटवस्तू…

जानेवारीपासून वेंगुर्ले शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा..

वेंगुर्ला /- सध्या निशाण तलावातून शहराला पाणीपुरवठा होत असून माहे एप्रिल अखेर पर्यंत पाणी पुरेल एवढा पाणीसाठा आहे.त्यामुळे १ जानेवारीपासून शहरातील नागरिकांना २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आज झालेल्या सभेत ठरले.…

३१ डिसेंबर नंतर एकही चालक वाहक ड्युटीसाठी मुंबईला प्रशासनाने पाठविल्यास वेंगुर्ले एस्. टी.डेपो बंद करणार

भारतीय जनता पार्टीचा एस्. टी.प्रशासनाला इशारा वेंगुर्ला/ बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता एस्. टी.प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहक चालक पाठविले.त्यामुळे ग्रामीण प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे .अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने…

वेंगुर्लेत प्रधानमंत्री आवास दिन कार्यशाळा संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पंचायत समिती सभागृहात आज सोमवारी प्रधानमंत्री आवास दिन कार्यशाळा संपन्न झाली.केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी…

जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचे यश

वेंगुर्ला ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग सिंधुदुर्ग व राजापुर को. आँपरेटिव्ह बँक वैभववाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता अकरावी बारावी या उच्चमाध्यमिक गटात नेमळे…

२० डिसेंबर ला मुंबईहून आलेल्या चालक व वाहकांची २१ डिसेंबरला कोव्हीड चाचणी

एस्. टी.प्रशासनाला भाजपा जाब विचारणार वेंगुर्ला मुंबईतील बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता वेंगुर्ले आगारातुन ६० चालक व वाहक मुंबईतुन सेवा बजाऊन आले असता त्यांची ताबडतोब कोरोना चाचणी होणे आवश्यक असताना रविवार सुट्टीचे…

You cannot copy content of this page