Category: वैभववाडी

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त औषध विक्रेत्यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान..

वैभववाडी /- जनसंघाचे संस्थापक पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त व जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून संताजी रावराणे यांच्या संकल्पनेतून जागतिक फार्मासिस्टना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .वैभववाडी शहरातील…

डॉ.रत्नाकर उर्फ आप्पा पेडणेकर यांना श्रद्धांजली..

वैभववाडी /- नवीन कुर्ली वसाहत, फोंडाघाट येथील रहिवासी डॉ. रत्नाकर लीलाधर पेडणेकर यांनी सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य व राजकीय क्षेत्रात उत्कृष्ठ काम केले.गोर गरीब जनतेला वैद्यकीय सेवा देण्यास ते अग्रेसर होते.त्यांच्या…

वैभववाडीत तालुक्यात कोरोना संसर्गचे 17 रुग्ण

वैभववाडी / – वैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 17 रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सांगूळवाडी येथील कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत.आता पर्यंत 89 कोरोना…

नाधवडे येथून बेपत्ता झालेली विवाहिता वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये हजार

वैभववाडी/ नाधवडे येथून बेपत्ता विवाहित महिला अर्पणा अनिल पाडावे वय 35 ही खारेपाटण येथून वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाली.मात्र तिने नवऱ्या बरोबर राहण्यास नकार दिला.नाधवडे ब्राह्मणदेववाडी येथून 15 सप्टेंबर…

वैभववाडीत तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पार.;आज दोघांचा मृत्यू.

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर दिघांचा किरोनाने मृत्यू झाला .तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत आज विक्रमी वाढ झाली असून तालुक्यात रुग्णांचा आकडा शंभरी…

कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेली महिला घरी परतलीच नाही..

वैभववाडी/- कपडे धुण्यासाठी नदीवर जाते असे नातेवाईकांना सांगून गेले ली महिला घरी आली नाही म्हणून तिच्या भावाने वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.बेपत्ता महिलेचे नाव अर्पणा अनिल पाडावे वय 35…

मराठा आरक्षणची स्थगिती तत्काळ उठवा !वैभववाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन..

वैभववाडी /- मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती तत्काळ उठवा, तसेच मराठा समाजाला नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन वैभववाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने…

अरुणा प्रकल्पग्रस्तांची १३० घरे अजून धरणाच्या पाण्यातच :-तानाजी कांबळे

वैभववाडी /- गेले वर्षभर अरुणा प्रकल्पग्रस्तांची सुमारे 130 घरे धरणाच्या पाण्याखाली असून प्रकल्पग्रस्तांचे अतोनात नुकसान झालेले आहे. लाँकडाऊन मुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तातडीने बैठक आयोजित करून दिलासा…

कुंभवडे गावात नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत सापडले..

वैभववाडी /- तालुक्यातील कुंभवडे गावामध्ये नवजात अर्भक मृत होऊन कुजलेल्या अवस्थेत सापडले.वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.या घटनेची फिर्याद पो.पाटील औदुंबर जिवाजी तळेकर यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये…

कोकिसरे गावातून एस.टी. बस.सेवा सुरू करावी:-ग्रामस्थांचे विभाग नियंत्रकांना निवेदन..

वैभववाडी/ – कोकिसरे महालक्ष्मी मंदिर अशी एस .टी. बस सेवा पूर्ववत सुरू करावी ,तसेच खांबाळे गावातून फोंडा कणकवली ला जाणाऱ्या सर्व एस. टी. बस फेऱ्या व्हाया कोकिसरे मार्गे सोडण्यात याव्यात.…

You cannot copy content of this page