Category: वैभववाडी

विनयभंग प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांला जामीन मंजूर..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या विनयभंग करणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला न्यालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. वैभववाडी तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टरचा विनयभंग केल्या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी…

विनयभंग करणा-या तालुका आरोग्य अधिका-याला तात्काळ अटक करा ! वैभववाडी मनसेची मागणी

वैभववाडी /- महिला डाँक्टरशी गैरवर्तन करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील याला तत्काळ अटक करा.वैभववाडी मनसेच्यावतीने पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निवेदन देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी याने महिला…

महिला डॉक्टरशी गैरवर्तन करणा-या वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांच्यावर कठोर कारवाई करा.;तानाजी कांबळे

वैभववाडी/- वैभववाडी तालुक्यातील एका महिला डॉक्टरशी गैरवर्तन करणा-या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी. डॉ. पाटील यांनी महिला वैद्यकीय अधिकारीका-यांशी केलेले वर्तन धक्कादायक आहे. त्यांच्या…

वैभववाडी तालुक्यात 129 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.;कोरोना सक्रिय 16 रुग्ण..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यात कोरोना संसर्ग वाढत आहे.आता पर्यंत 129 रुग्ण कोरोना बाधीत आहेत.तर 108 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.16 रुग्ण सक्रिय असून उपाचार घेत आहेत.तर आता पर्यंत…

वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल..

वैभववाडी /- तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मोबाईल व्हाट्सअप वरून अश्लील मेसेज पाठवून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा वैभववाडी पोलीस…

उमेदच्या कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती द्या : हिरकणी प्रभागसंघाचे वैभववाडी तहसीलदार यांना निवेदन

वैभववाडी :/- उमेदकडून गावागावात बचत गटातील महिलांना काम करण्यास खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळाली आहे. रोजगाराची संधी उपलब्ध करून देत उमेदने महिलांना ताठ मानेने जगण्याची दिशा दिली आहे. त्यामुळे शासनाने उमेद…

वैभववाडी शहरात विना मास्क फिरणाऱ्या 40 जणांवर दंडात्मक कारवाई..

वैभववाडी /- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी शहरांमध्ये पोलीस विभाग व वाभवे – वैभवाडी नगरपंचायत यांच्यावतीने बुधवार 30 सप्टेंबर रोजी बाजारामध्ये विना मास्क फिरणाऱ्या 40 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.…

वैभववाडीतील वृध्दाचे कोरोनामुळे निधन : बळींची संख्या 5.

वैभववाडी /- वैभववाडी शहरातील एका वृद्धाचा मंगळवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वैभववाडी तालुक्यात आतापर्यंत 5 जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. तर मंगळवारी रात्री पुन्हा 6 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह…

..तर कोव्हीड कक्षाचे तालुक्यातील दुकान बंद करा.; नासीर काझी

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील कोव्हीड कक्षाची अवस्था आंधळं दळतंय अनं कुत्र पिठ खातय.. अशी झाली आहे. या परिस्थितीला संबंधित आरोग्य प्रशासन जबाबदार आहे. कोव्हीड कक्षातील रुग्णांना यंत्रणेकडून जनावरांपेक्षा वाईट वागणूक…

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ अंतर्गत वैभववाडीत आतापर्यंत 7,552 कुटुंबांची आरोग्य तपासणी..

वैभववाडी /- कोविड 19 नियंत्रणासाठी व बाधित लोकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ कोरोना मुक्त महाराष्ट्र ही मोहीम सर्वत्र राबविली जात आहे .वैभववाडी तालुक्यामध्ये 11465…

You cannot copy content of this page