Category: वैभववाडी

रितेश सुतार यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड..

वैभववाडी /- लोरे नं. 2 येथील भाजपा शक्तिकेंद्रप्रमुख रितेश सुतार यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय सिने कलाकार अँड कामगार संघटनेशी ही…

सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान व जिवणधारा ब्लड बँक यांच्या सहकार्याने वैभववाडीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न..

वैभववाडी /- दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ वैभववाडी यांच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात एकुण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दुर्गामाता उत्सव मंडळ, सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान व जीवनधारा ब्लड बँक…

२३ लाख लुटीचा बनाव करणाऱ्या युवकांना कुडाळमधून पोलिसांनी घेतले ताब्यात..

वैभववाडी/- वैभववाडीत 23 लाख लुटीच्या बनावात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींच्या वैभववाडी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.सदर दोन्ही आरोपींना कुडाळ येथून ताब्यात घेतले आहे.चोरीतील 23 लाख रुपये रक्कम या दोन आरोपींकडे…

डोळ्यात मिरचीपुड टाकून आपल्याला लुटल्याचा एटीएम कर्मचाऱ्यांनी रचलेला “तो” बनाव पोलिस तपासात उघड..

वैभववाडी /- अज्ञात चोरट्याने डोळ्यात मिरचीपुड टाकून आपल्याला लुटल्याचा एटीएम कर्मचाऱ्यांनी रचलेला “तो” बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी त्या दोघा संशयितांसह अन्य एकाला ताब्यात घेण्यासाठी…

‘इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत’ वैभववाडीचा आयुष नाळे राज्यात दुसरा..

वैभववाडी /- “इंडियन टॅलेंट सर्च परीक्षा 2020-21 मध्ये वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेचा विद्यार्थी कु. आयुष प्रदीप नाळे याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. आयुषला पालक मेघा नाळे,…

डोळ्यात मिरची पावडर फेकत चोरट्यांनी २३ लाख लुटले.;वैभववाड़ी मार्गावर कोकिसरे रेल्वे फाटक येथील घटना..

वैभववाडी /- एटीएममध्ये कैश भरणाऱ्या कर्मचान्यांकडील तम्बल २३ रुपयाची रक्कम लुटून अज्ञात चोरटयांनी पोबारा केला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तरेळे वैभववाड़ी मार्गावर कोकिसरे रेल्वे फाटक नजीक घडली आहे. या…

वैभववाडीत लखिमपूर घटनेचा वैभववाडीत महाविकास आघाडीने केला निषेध..

वैभववाडी /- भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या केंद्र सरकारमधील मंत्र्यांच्या मुलाने उत्तरप्रदेश मधील शेतकऱ्यांच्या चाललेल्या आंदोलनात निर्दयपणे गाडी चालवली व शेतकऱ्यांना चिरडले. स्वतः च्या न्यायहक्कासाठी केंद्र सरकार तसेच उत्तरप्रदेशच्या राज्य…

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ यांच्या वतीने दि.१४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन..

वैभववाडी /- वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ शाखा ग्रामीणच्या वतीने गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ‘वैभवपर्व’…

मथुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी वैभववाडी तालुक्यातील ३ मुले व २ मुलींची झाली निवड..

वैभववाडी /- मथुरा उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी वैभववाडी तालुक्यातील पवन प्रकाश साखरपेकर, राहुल रामदास धुरी, रोहित संतोष पाष्टे, या ३ मुलांची तर आशा‌ दिलिप पाटील, भक्ती विजय कोकरे…

गिरणी कामगार नेते दिलीप कुडाळकर यांचे निधन..

वैभववाडी /- गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काची घरे मिळवून देण्यासाठी लढणारे लढाऊ नेते दिलीप कृष्णाजी कुडाळकर (वय ४७) यांचे आज मुंबईतील एका खाजगी रूग्णालयात अल्पशा (कोरोना) आजाराने सकाळी निधन झाले. मुळ…

You cannot copy content of this page