Category: वैभववाडी

शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ व राजेश पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न.;१५० नागरिकांनी केले रक्तदान..

वैभववाडी /- शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ मुंबई (कुर्ली) व राजेश पडवळ जनसेवा चारीटेबल ट्रस्ट वैभववाडी तसेच भ. क. ल. वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मोफत वैद्यकीय तपासणी…

शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ व राजेश पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन..

वैभववाडी /- शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ मुंबई (कुर्ली) व राजेश पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी तसेच बी. के. एल. वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मोफत वैद्यकीय तपासणी…

श्री कुर्लादेवी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव १८ नोव्हेंबर रोजी..

वैभववाडी /- कुर्ली येथील श्री कुर्लादेवी जागृत देवस्थान आहे.नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी अशी तिची ख्याती आहे.कुर्ली वडाचे भरड येथील श्री कुर्लादेवी मंदिरामध्ये त्रिपूरारी पौर्णिमा वार्षिक उत्सव गुरुवारी १८ नोव्हेंबर…

अखेर बिरु काळे यांच्या मृतदेहाचा सांगाडा आढळला सुखनदी पात्रात ५० दिवसांनी सापडला.;नातेवाईकांनी कपड्यावरून ओळख पटवली..

वैभववाडी /- पावणे दोन महिण्यापूर्वी बेपत्ता झालेले सडुरे तांबळघाटी येथील बिरु शिवाजी काळे वय ४५ यांचा सांगाडा शनिवारी सकाळी सडुरे राववाडीनजीक गणपती कोंड येथे सुखनदी पात्रात  सापडला आहे. अंगावरील कपड्यावरुन…

वैभववाडीत पडला अवकाळी पाऊस.;भात शेतीचे नुकसान..

वैभववाडी /- आज सायंकाळी ४‌ वाजण्याच्या सुमारास वैभववाडी तालुक्यातील अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या सर्वत्र भात कापणीचे…

वैभववाडीत १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत भरणार दिवाळी बाजार.

वैभववाडी /- वैभववाडी बाजारपेठत पंचायत समिती व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ०१ नोव्हेंबर ते ०३ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी बाजारचे आयोजन करण्यात आले आहे.…

चार तासांनी करुळ घाटात वाहतूक कोंडी‌ सुटली; करुळ घाटातील वाहतूक झाली पूर्ववत सुरू..

वैभववाडी /- करुळ घाटातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रवासी वाहनांसह अवजड वाहतूक घाटमार्गाने मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे सध्या घाटमार्गावरील रस्त्यांवर असलेले खड्डे चुकवण्यासाठी चाललेला वाहन चालकांचा प्रयत्न वारंवार करुळ…

कोळपे जि.प. मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा संपन्न.;खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

वैभववाडी /- राणे हे केवळ बाळासाहेबांमुळेच मुख्यमंत्री झाले.ते आज जे मंत्री आहेत ते केवळ फक्त बाळासाहेबांची पुण्याई आहे. त्यांनी केवळ स्वतःचा च विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले मेडीकल कॉलेज…

कोळपे जमातवाडी येथील दोन गटात वादातून परस्परविरोधी गुन्हा दाखल..

वैभववाडी /- कोळपे जमातवाडी येथे किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन परस्परविरोधी फिर्याद देऊन वैभववाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील प्रत्येकी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी रमजान सरदार नाचरे…

पोलीस अधीक्षक दाभाडेंनी वैभववाडी पोलिसांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप…

वैभववाडी /- २३ लाखाच्या लुटीचा बनाव करणाऱ्यांचा वैभववाडी पोलिसांनी २४ तासांत पर्दाफाश केला. वैभववाडी पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक करत पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडेंनी पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.…

You cannot copy content of this page