You are currently viewing डोळ्यात मिरचीपुड टाकून आपल्याला लुटल्याचा एटीएम कर्मचाऱ्यांनी रचलेला “तो” बनाव पोलिस तपासात उघड..

डोळ्यात मिरचीपुड टाकून आपल्याला लुटल्याचा एटीएम कर्मचाऱ्यांनी रचलेला “तो” बनाव पोलिस तपासात उघड..

वैभववाडी /-

अज्ञात चोरट्याने डोळ्यात मिरचीपुड टाकून आपल्याला लुटल्याचा एटीएम कर्मचाऱ्यांनी रचलेला “तो” बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी त्या दोघा संशयितांसह अन्य एकाला ताब्यात घेण्यासाठी वैभववाडी पोलीस रवाना झाले आहेत. जिवाची मजा करण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांनी पैसे वापरले असल्याचे समजते. त्यामुळे नेमके पैसे त्यांनी कुठे खर्च केले ? हा सर्व प्रकार तपासात उघड होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा