Category: सावंतवाडी

मडुऱ्यात भातशेती पाण्याखाली…

बांदा /- मडुरा दशक्रोशीत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. परबवाडी, भुताचाटेंब तसेच मळ्यातील कापणीयोग्य झालेली भातशेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने नुकसानीची पहाणी…

आंबोलीत पावसाचा जोर कायम..

आंबोली /- आंबोलीत काल तीन वाजल्यापासून जोरदार पावसाने सुरवात केली असून आजही पावसाचा जोर ओसरलेला दिसत नाही आहे. आज मध्यरात्री पासुन कोल्हापूर जिल्हा आजरा,चंदगड तालुक्यात देखील जोरदार पावसाने सुरुवात केली…

सावंतवाडी मराठा समाजाची गाव निहाय निवेदन.;अध्यक्ष सीताराम गावडे

सावंतवाडी/- सावंतवाडी मराठा समाजाची गाव निहाय निवेदन सह्यांची मोहीम आज सावंतवाडी शहरापासून सुरुवात करण्यात आली मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक सचिव आकाश मिसाळ यांच्या हस्ते निवेदनावर ग्रामस्थांच्या…

सावंतवाडीत पत्रकार संघाच्या वतीने निदर्शने..

सावंतवाडी /- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत द्या,तसेच या काळात योद्धा म्हणून काम करणाऱ्या इतर पत्रकारांना सुद्धा विमा कवच द्या,या मागणीसाठी आज सावंतवाडीत निदर्शने करण्यात आली.यावेळी तहसीलदार…

मळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

सावंतवाडी /- भोसले फार्मसी कॉलेजचा एनएसएस विभाग, मेडिकेअर क्लिनिक व अमिता फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाजवळील नंदनगरी येथे मोफत आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन यशवंतराव भोसले…

काँग्रेसच्या तालुका सरचिटणीसपदी अन्वर खान यांची निवड..

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी अन्वर अब्दुल रझाक खान यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे. यावेळी नियुक्ती पत्र देऊन ही निवड…

कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखालीचे सावंतवाडीत आंदोलन..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रत्येक तालुक्यात 17 सप्टेंबर हा दिवस रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आल्याची माहिती काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे…

आरोंदा रेडझोन जि.प.सदस्या शर्व|णी गावकर केव्हीड योध्या.!

सावंतवाडी /- आरोदा पंचक्रोशीत कोरोना रुग्ण आढळल्याने संपुर्ण बाजारपेठेत व तीन रेड झोन ऐरीयात निर्जंतुकीकरण करण्याचे आयोजन जि.प.सदस्या शर्वरी गावकर यानी केले.यासाठी संजु विरनोडकर यांच्याशी संपर्क करुन हि कोरोना प्रतिबंधक…

सावंतवाडीकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार वैभव नाईक येणार सावंतवाडीत..

सावंतवाडी/- सावंतवाडीतील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार वैभव नाईक व सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते १४ सप्टेंबर रोजी सावंतवाडीत येणार आहेत तरी.सकाली ११ ते ०१ या वेळेत श्रीधर अपार्टमेंट येथे उपस्थित…

सिंधुदुर्गात ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत दक्षिण महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यादाच महाराष्ट्र साऊथ झोन ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन बुधवार दि.23 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.यासाठी सावंतवाडीतील मुक्ताई अकॅडमीचे संचालक…

You cannot copy content of this page