Category: सावंतवाडी

तिन्ही तालुक्यातील निवडक सरपंचाचे आणि नागरिकांचे शिष्टमंडळ आज कार्यकारी अभियंता, सावंतवाडी यांना रस्त्याच्या दुरावस्थेबाबत जाब विचारणार.

सावंतवाडी /- वेंगुर्ला, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही तालुक्यांना जोडणारा किंबहुना तिन्ही तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला वेंगुर्ला-आकेरी-बेळगाव राज्य महामार्ग क्रमांक 180 ( 6/00 ते 21/200) पर्यंतच्या राज्य महामार्गाची सहाय्यक अभियंता…

कोलगाव आय टी आय येथे उभ्या दुचाकीला भरधाव डंपरची धडक.;अपघातात २८ वर्षीय युवती गंभीर.

सावंतवाडी /- कोलगाव आय टी आय परिसरात उभ्या असणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरची धडक बसून झालेल्या अपघात सेजल सुभाष राऊळ (वय २८) ही मुलगी गंभीर जख्मी झाली आहे. या…

सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रमोद गावडे, तर उपाध्यक्षपदी सदानंद चव्हाण.

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रमोद गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सदानंद चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष उमाकांत वारंग…

जेष्ठ नागरिक संघाकडून संजू परब यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार.

सावंतवाडी /- 72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सातोसे ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी उपस्थित होते. यावेळी…

आकडी येऊन रस्त्यावर पडल्याने युवकाचा मृत्यू…

सावंतवाडी /- आकेरी येथील 30 वर्षीय युवकाचा आकडी येऊन रस्त्यावर कोसळल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेमळे दांड्याचे गाळू परिसरात घडली आहे. समीर गावडे…

आमदार दीपक केसरकर यांच्याकडून हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त अभिवादन..

सावंतवाडी/- हिंदुहृदसम्राट तथा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात तसेच शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…

दोडामार्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांचे राजीनामे नामंजूर,राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यानी दिलेली लढत कौतुकास्पद.;अर्चना घारे-परब.

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचे राजीनामे देत असल्याची घोषणा केली. खरंतर समोर दिल्लीश्वरांचे सधन परतीस्पर्धी…

मी गृहमंत्री असताना विरोधकांची दहशतवाद करण्याची हिंमत झाली नाही.;आमदार दीपक केसरकर.

सावंतवाडी /- दहशतवादाने जिल्हा बँक जरी विरोधकांनी जिंकली असली, तरी नगरपंचायत निवडणुकीमध्ये देवगड आणि कुडाळ येथील जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच कोणीही कितीही सांगितली तरी विरोधकांचा दहशतवाद हाय कोर्टात…

संजू परबांचा पराभव एक स्त्री करू शकते.;आमदार दीपक केसरकर यांचा टोला..

सावंतवाडी /– माझ्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांचा पराभव एखादी स्त्री देखील करेल असा खोचक टोला आमदार दीपक केसरकर यांनी नाव न घेता संजू परब यांच्यावर केला आहे. माझ्या आमदारकीला अजुन…

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर गाडी पलटी ,गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सावंतवाडी /- सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर आज सकाळी ९ च्या सुमारास अपघात घडला असून, गाडी पलटी झाल्याने हा अपघात घडला आहे. या अपघात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, हा…

You cannot copy content of this page