Category: सावंतवाडी

आरोग्यसेवेतून माणूसपण जपणारे प्रकाश केळुसकर हे आदर्श कर्मचारी;-वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम पाटील

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने ड्रेसर प्रकाश केळुसकर यांचा झाला सेवा निवृत्तीपर हृदय सत्कार. सावंतवाडी /- शासकीय नोकरीत असतांना आपण समाजाचे सेवक आहोत ही भावना ठेवूनच काम केले पाहिजे.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे…

कार – टू व्हीलर मध्ये अपघात एक गंभीर जखमी.

सावंतवाडी /- चारचाकी आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आजरा येथील युवक जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी-आंबोली मार्गावर माडखोल परिसरात घडली.…

गोवा बनावटीच्या दारूसह सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त.;वाहतुकीवर एक्साईजची कारवाई.

बांदा /- गोव्यातून सिंधुदुर्गकडे होणार्‍या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत गोल्डन एसब्ल्यू व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या एकूण ७९२ दारुच्या बाटल्या पकडण्यात आल्या.…

कोनापाल स्वयंभू भराडी मातेचा आज वार्षिक गोंधळ.

सावंतवाडी /-   निरवडे कोनापाल स्वयंभू जागृत श्री देवी भराडी मातेचा वार्षिक गोंधळ उत्सव आज संपन्न होत आहे. यादिवशी आज सकाळपासून अभिषेक, पूजाविधी, ओटी भरणे, नवस बोलणे व नवस पूर्ण करणे…

मळगाव ग्रामसचिवालयइमारत उदघाटना वरून शिवसेना आक्रमक.;आधी भ्रष्टाचारावर कारवाई करा नंतरच उदघाटन शिवसेनेची भूमिका.

सावंतवाडी /- मळगाव ग्रामपंचायतीमधील ग्रामनिधी तसेच १४ वित्त आयोगाच्या निधीतील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मळगाव नूतन ग्राम सचिवालयाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थ तसेच…

गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकणी संशयित आरोपीची जामिनावर मुक्तता.

सावंतवाडी /- गावठी बॉम्ब आणि शिकारीची बंदूक अनधिकृत रित्या सोबत बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला सत्र न्यायलयाने 30 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड…

..अखेर आमदार नितेश राणे यांची झाली जामिनावर मुक्तता..

सावंतवाडी /- संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांची गुरुवारी सर्शत जामिनावर मुक्तता झाली. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातून सावंतवाडी येथील कारागृहात आणल्यानंतर जामिनाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर…

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविणार.;महिला व बालकल्याण सभापती शर्वरी गावकर यांचे आश्वासन

बांदा /- बांदा शहरातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण सभापती शर्वरी गावकर यांनी बांदा येथे जाऊन मार्गदर्शन केले आहे. यावेळी आंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषद…

नितेश राणे सावंतवाडीत दाखल…

सावंतवाडी /- शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांना ३० हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर झाला असून, त्याची पूर्तता करण्यासाठी ते आज सावंतवाडी जिल्हा कारागृह…

आ.नितेश राणेंची प्रकृती बिघडली असताना कार्यकर्त्यांनी फटाके वाजविणे चुकीचे.;आ.दीपक केसरकर.

सावंतवाडी /- आमदार नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असताना, कार्यकर्ते जर फटाके वाजवून जामीन मिळाल्याचा आनंद साजरा करत असतील तर ते चुकीचे आहे. असा मिश्किल टोला आमदार दीपक केसरकर यांनी…

You cannot copy content of this page