You are currently viewing आमदार दीपक केसरकर यांच्याकडून हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त अभिवादन..

आमदार दीपक केसरकर यांच्याकडून हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त अभिवादन..

सावंतवाडी/-

हिंदुहृदसम्राट तथा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात तसेच शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अभिप्राय द्या..