You are currently viewing सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर गाडी पलटी ,गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर गाडी पलटी ,गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सावंतवाडी /-

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर आज सकाळी ९ च्या सुमारास अपघात घडला असून, गाडी पलटी झाल्याने हा अपघात घडला आहे. या अपघात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, हा अपघात कसा झाला, कोणी जख्मी झाले का? याबाबतची अधिक माहिती समजू शकली नाही.

अभिप्राय द्या..