Category: सावंतवाडी

माजगाव येथे झाडावर इनोव्हा कार आदळून पाच वर्षांच्या मुलासह वडील, एक महिला जखमी.

सावंतवाडी /- गोव्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या ईनोव्हा कारचा माजगाव तांबळगोटन येथे झाडाला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चालक गंभीर जख्मी झाला असून, पाच वर्षाच्या मुलासह, वडील, एक महिला…

एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी महेश सावंत यांची निवड

सावंतवाडी /- मुंबई येथील एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून संस्थेच्या संस्थापक ट्रस्टी सीता दळवी व रामचंद्र दळवी यांच्या पुढाकाराने तसेच संस्थेचे प्रमुख सल्लागार…

सबळ पुराव्याअभावी अपघातास कारणीभूत ठरलेल्याची निर्दोष मुक्तता..

सावंतवाडी /- आंबोली येथे झालेल्या अपघातास कारणीभूत असलेल्या एकाची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.आंबोली नागरतास येथे 25 डिसेंबर, 2017…

दुचाकी अपघातात सावंतवाडी पंचायत समिती सभापती जखमी..

सावंतवाडी /- सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती निकिता सावंत यांच्या गाडीला डींगणे येथे अपघात झाला असून, या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सावंतवाडी तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावर…

मळेवाड येथील श्री नाईकवस देवाचा जत्रोत्सव १८ जानेवारीला

सावंतवाडी /- मळेवाड जकातनाका येथील श्री नाईकवस देवाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार १८ जानेवारी रोजी साजरा होणार आहे यानिमित्त सकाळी ब्राम्हणांच्या हस्ते धार्मिक विधीवत पूजा, केळी, नारळ ठेवणे, गाऱ्हाणे घालणे आदी…

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीसपदी ऐन्थोनी फर्नांडिस यांची निवड.

सावंतवाडी /- राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीसपदी ऐन्थोनी फर्नांडिस याची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जवादहुसेन खतिब यांनी आज त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती जाहीर केली.यावेळी सिंधुदुर्ग…

बांदा येथे डंपर आणि कार यांच्यात अपघात कारचे मोठे नुकसान..

बांदा /- बांदा स्मशानभूमी नजीक हॉटेल कावेरी समोर डंपर व कार यांच्यात आज सकाळी समोरासमोर अपघात झाला. महामार्गाचे काम सुरु असल्याने सध्या वनवे वाहतूक सुरु आहे. कारचालकाने बांद्याच्या दिशेने येण्यासाठी…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्विकृत सदस्यपदी सावंतवाडी तालुक्यातील श्री.दिवाकर मावळणकर यांची निवड..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्विकृत सदस्यपदी सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथील श्री.दिवाकर राजाराम मावळणकर यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री. रमण वायंगणकर व सरचिटणीस…

आर टी पी सी आर टेस्टच्या सक्तीमुळे सर्वसामान्य जनतेला फटका.;भाजप शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांनी वेधले प्रांताधिकारी यांचे लक्ष !

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेतील कोणत्याही विभागात किंवा मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी आर टी पी सी आर टेस्ट ची सक्ती केल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून, साधे पाणी बिल किंवा घरपट्टी…

कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील शिवउद्यान बंद.

सावंतवाडी /- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत त्या नवीन नियमावलीनुसार येथील शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिव उद्यान देखील बंद करण्यात आले आहे त्यामुळे…

You cannot copy content of this page