You are currently viewing संजू परबांचा पराभव एक स्त्री करू शकते.;आमदार दीपक केसरकर यांचा टोला..

संजू परबांचा पराभव एक स्त्री करू शकते.;आमदार दीपक केसरकर यांचा टोला..

सावंतवाडी /

माझ्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांचा पराभव एखादी स्त्री देखील करेल असा खोचक टोला आमदार दीपक केसरकर यांनी नाव न घेता संजू परब यांच्यावर केला आहे. माझ्या आमदारकीला अजुन तीन वर्ष शिल्लक असून, या तीन वर्षात विकास कामे मोठ्या प्रमाणात होतील असे देखील दीपक केसरकर यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..