काँग्रेसच्या तालुका सरचिटणीसपदी अन्वर खान यांची निवड..

काँग्रेसच्या तालुका सरचिटणीसपदी अन्वर खान यांची निवड..

सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी अन्वर अब्दुल रझाक खान यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे. यावेळी नियुक्ती पत्र देऊन ही निवड करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..