सावंतवाडीकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार वैभव नाईक येणार सावंतवाडीत..

सावंतवाडीकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार वैभव नाईक येणार सावंतवाडीत..

सावंतवाडी/-

सावंतवाडीतील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार वैभव नाईक व सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते १४ सप्टेंबर रोजी सावंतवाडीत येणार आहेत तरी.सकाली ११ ते ०१ या वेळेत श्रीधर अपार्टमेंट येथे उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे आवाहन सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे

अभिप्राय द्या..