Category: सिंधुदुर्ग

खारेपाटण बाजारपेठेत फिरती भाजी विक्री करणार युवक कोरोना पॉझिटिव्ह….

कणकवली/- खारेपाटण शहरातील बाजारपेठ भागात राहणारे व सध्या लॉकडाऊन मध्ये फिरता भाजी व्यवसाय करणारा युवक कोरोना पॉझीटिव्ह आला आहे.गेले काही दिवस वास व चव न येत असल्याने स्वॅब तपासणी केली…

सावंतवाडीकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार वैभव नाईक येणार सावंतवाडीत..

सावंतवाडी/- सावंतवाडीतील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार वैभव नाईक व सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते १४ सप्टेंबर रोजी सावंतवाडीत येणार आहेत तरी.सकाली ११ ते ०१ या वेळेत श्रीधर अपार्टमेंट येथे उपस्थित…

संजू विरनोडकर टीम कडून माणगावमध्ये निर्जंतुकीकरण..

कुडाळ/- माणगाव येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांनमध्ये चिंतेचे तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सरपंच जोसेफ डाॅन्टस व ग्रामपंचायत माणगाव यांनी संपर्क साधत संजू विरनोडकर टीम ला पाचारण…

सिंधुदुर्गात ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत दक्षिण महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यादाच महाराष्ट्र साऊथ झोन ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन बुधवार दि.23 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.यासाठी सावंतवाडीतील मुक्ताई अकॅडमीचे संचालक…

गर्भवती म्हैशीच्या पोटातील ४५-५० किलो प्लास्टिक बाहेर काढून म्हैशीला दिले जीवनदान..

देवगड /- येथील मुटाटा येथे पाळेकरवाडी येथील शंकर पाळेकर यांची म्हैस गेल्या ६-७दिवसांपासून प्रसुतीस आली होती. परंतु तिची प्रसूती होत नसल्याने शंकर पाळेकर यांनी तेथील स्थानिक डॉक्टर याना पाचारण केले…

मालवणसाठी दिलासादायक बातमी

मालवण /- मालवण ग्रामीण रुग्णालयात आज (शनिवार) करण्यात आलेल्या कोरोना तपासणीत सर्व २३ अहवाल निगेटिव्ह या आले आहेत. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी माहिती दिली. गेले काही दिवस…

कुडाळ तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना अध्यक्षपदी ओंकार वाळके.

कुडाळ /- महाराष्ट्र शासनाचे नोंदणीकृत अभियंते असल्याने व शासन आपले सर्व निर्णय एखाद्या GR मधून प्रसिद्ध करत असते पण हे सर्व निर्णय या अभियंत्यांच्या हिताचे आहेतच असे नाहीत. काही वेळा…

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून श्री रमण पाटील यांची नियुक्ती

मालवण / – सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पदावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय , मुंबई येथे सेवा वर्ग पद्धतीने कार्यरत असणारे श्री रमण फकीर पाटील…

खा.विनायक राऊत साहेब कोरोनावर मात करून लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होतील:- आ.वैभव नाईक

कुडाळ /- आमचे मार्गदर्शक, शिवसेना सचिव,सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आमच्या कुटुंबातील एक सदस्य विनायकजी राऊत साहेब यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे.हे ऐकून खरोखरच मनाला धक्का बसला.शिवसेनेचे…

मालवण तालुक्यात १२ शहरात ४ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश..

मालवण /- येथील ग्रामीण रुग्णालयात आज केलेल्या तपासणीत कोरोनाचे १२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ही माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी दिली. आज केलेल्या तपासणीत शहरातील मशिदगल्ली…

You cannot copy content of this page