Month: December 2024

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस मशीन द्या.;सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे डायलिसिस विभागाचे चार मशिनरी आहेत त्यापैकी एक डायलिसिस ची मशीन गेल्या आठ दिवसांपूर्वी नादुरुस्त झाल्याने अनेक वर्षे हे मशीन रुग्णांना सेवा…

🛑सिंधुदुर्गात कर्नाटक मलपी हायस्पीड नौकांवर पुन्हा कारवाई.;मच्छिमार वर्गातून समाधान व्यक्त..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नोकांविरोधात आवाज उठवला होता. त्यावर तत्परतेने कार्यवाही चालू झाली असून अजूनही कर्नाटक मलपी हायस्पीड नौकंवर कारवाई होत आहे.…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांची निवड,कार्याध्यक्ष पदी संतोष राऊळ.

*✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग या रजिस्टर संस्थेची पुढील तीन वर्षासाठी जी जिल्हा कार्य करणे जाहीर करण्यात आली आहे. या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची फेरनिवड…

🛑 भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत दिव्यांगांना ट्रायपॉड ( आधारकाठी ) चे वाटप* दिव्यांगांना अपंगत्व हे जन्मतः किंवा अपघाताने येते . दिव्यांग व्यक्ती ह्या असंख्य अडचणींचा सामना करीत जगण्यासाठी संघर्ष करीत असतात. अनेक दिव्यांगांना अडचणीतून सावरण्याचे काम आतापर्यंत भाजपाच्या माध्यमातून केले आहे . शारीरिक किंवा मानसिक त्रुटीमुळे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेऊन , दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून भाजपा च्या वतीने दिव्यांगांसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले. भाजपा तालुका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वेंगुर्ले शहरातील अनिल शिवलाल राणे यांना ट्रायपॉड चे वाटप करण्यात आले. यावेळेस ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व पपु परब , मा.उपनगराध्यक्ष अभी वेंगुर्लेकर , युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर , सोमनाथ सावंत , दशरथ गडेकर , सोशल मिडीयाचे अमेय धुरी इत्यादी उपस्थित होते . तसेच उभादांडा – कुर्लेवाडीतील मनिषा नारायण रेवंणकर हीला घरी जाऊन ट्रायपॉड देण्यात आली. यावेळेस तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , मच्छिमार नेते दादा केळुसकर , ओबीसी सेल चे शरद मेस्त्री , शक्तिकेंद्र प्रमुख देवेंद्र डिचोलकर , बुथ प्रमुख आनंद मेस्त्री व किशोर रेवंणकर , दिवाकर कुर्ले ऊपस्थित होते .

*✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. दिव्यांगांना अपंगत्व हे जन्मतः किंवा अपघाताने येते . दिव्यांग व्यक्ती ह्या असंख्य अडचणींचा सामना करीत जगण्यासाठी संघर्ष करीत असतात. अनेक दिव्यांगांना अडचणीतून सावरण्याचे काम आतापर्यंत भाजपाच्या माध्यमातून…

🛑संतोष देशमुख हत्तेमागिल गुन्हेगारांना त्वरित अटक करा.;मराठा समाजाची प्रांत कार्यालयावर धडक..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. गुन्हेगाराला कोणती जात धर्म:पंत नसतो त्यामुळे संतोष देशमुख हत्ते मागे जे कोण गुन्हेगार असतील त्यांना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा अन्यथा…

🛑नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर,खा. नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर करण्यात आला आहे,अशी माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आली आहे.कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून याबाबत खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात आले…

🛑लायन्स क्लब ऑफ कुडाळ भव्य फेस्टिवल 30डिसेंबर 31डिसेंबर कुडाळ हायस्कूल मैदान.

लायन्स क्लब ऑफ कुडाळ भव्य फेस्टिवल सोमवार 30डिसेंबर आणि मंगळवार 31डिसेंबर कुडाळ हायस्कूल मैदान.

🛑प्रत्येक मतदारसंघात असे महोत्सव घेतले जातील.;आमदार दिपक केसरकर.

▪️पर्यटन महोत्सव ऑफ सीझनमध्ये भरवला तर स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती जास्त होईल. *✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. आज जरी हा मिनी पर्यटन महोत्सव होत असला तरी सावंतवाडी पर्यटन महोत्सव यापेक्षा मोठा भव्य…

🛑देवगड तालुक्यातील जामसंडे कट्टा शाळा भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. कट्टा शाळेला शंभर वर्षे पुर्ण झाली त्याचा सोहळाही सहा महिन्यापूर्वी संपन्न झाला. ही शाळा उभारणीसाठी स्व.शंकर राघो ढोके यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे पुत्र श्री.निवृत्ती शंकर ढोके…

🛑जिह्याच्या पर्यटनाला चालना देणारा लायन्सचा महोत्सव.;आमदार निलेश राणे.*

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील लायन्स चा महोत्सव हा पर्यटनाला चालना देणारा लायन्स महोत्सव आहे.सिंधुदुर्गच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान ठरत आहे.आंतरराष्ट्रीय लायन्स या सेवाभावी संस्थेचे सामाजिक कार्य सर्वांसाठी भुषणावह आहे,असे प्रतिपादन…

You cannot copy content of this page