बेलदार समाजाच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार:- आ.वैभव नाईक
सिंधुदुर्गनगरी /- विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने आज ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…
