जिल्ह्यात एकूण 1168 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1143:- जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी/- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1168 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1143 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 99 व्यक्तींचे कोरोना तपासणी…
