दिवसभरात कुडाळ मद्धे ५१ तर कणकवलीत ५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.

दिवसभरात कुडाळ मद्धे ५१ तर कणकवलीत ५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.

सिंधुदुर्ग /-

जिल्हयात आज दिवसभरात 108 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी कुडाळात आज दिवसभरात 51 तर कणकवलीत 50 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच देवगड 5 , वेंगुर्ले आणि सावंतवाडीत 1 रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडुन देण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..