पळसंब येथे श्रमदानाने स्मशानभूमी रस्ता स्वच्छ..

पळसंब येथे श्रमदानाने स्मशानभूमी रस्ता स्वच्छ..

मसुरे /-

पळसंब ग्रामस्थानी श्रमदानाने स्मशानभूमी परिसर व मुख्य रस्ता स्वच्छ केला. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर छोटी झुडपे वाढल्याने रस्त्यावरून चालणे धोक्याचे बनले होते. श्रमदान करण्यासाठी अरुण पूजारे, बबन सावंत, दादा सावंत, किशोर सावंत, अशोक जूवेकर, नाना पुजारे , निखिल सावंत, रोशन चिचंवलकर, बाबू चिचंवलकर, बटि जूवेकर, सिध्देश परब, वैभव परब, सतोष पुजारे ,पकंज सावंत, प्रमोद सावंत, बाळा पुजारे, अनिल परब ,दाजी गोलतकर, देऊ सावंत इत्यादी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

अभिप्राय द्या..