व्हीजेएनटीच्या आंदोलनाला सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा:-अमित सामंत
कुडाळ /अमिता मठकर सिंधूदूर्ग जिल्हा बेलदार समाज आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आज दिनांक १०-९-२०२० रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले आहे.आपल्या समाजाच्या मागण्यांची पूर्तता लवकर होण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार…
