व्हीजेएनटीच्या आंदोलनाला सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा:-अमित सामंत

व्हीजेएनटीच्या आंदोलनाला सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा:-अमित सामंत

कुडाळ /अमिता मठकर

सिंधूदूर्ग जिल्हा बेलदार समाज आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आज दिनांक १०-९-२०२० रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले आहे.आपल्या समाजाच्या मागण्यांची पूर्तता लवकर होण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून आपण समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधूदूर्ग चे जिल्हाध्यक्ष श्री.अमित सामंत यांनी सांगितले आहे.

अभिप्राय द्या..