Category: सिंधुदुर्ग

रामेश्वर मंदिर येथील गणपतीचे २१ दिवसांनी विसर्जन..

आचरा येथील रामेश्वर मंदिरात स्थानापन्न झालेल्या गणेश मुर्तीचे अगदी साध्या पद्धतीने आचरा पारवाडी येथील नदीत २१दिवसांनी विसर्जन करण्यात आले. आचरा येथील रामेश्वर मंदिर येथे दर वर्षी बेचाळीस दिवसांचा गणपती उत्सव…

मणेरी येथे विहिरीत आढळून आली आठ फुटी मगर

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात मणेरी येथे चक्क विहिरीत मगर आढळून आली आहे. शेत वस्तीत मगरीचा उपद्रव दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मणेरी तळेवाडी येथे यशवंत परब यांच्या शेतात विहिरीत…

फळ पीक विमा योजनेची २२ कोटी ९४ लाख रक्कम जिल्हा बँकेकडे प्राप्त.! बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मोठे यश मिळाले आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत चालू वर्षी विमा कंपनी कडून तब्बल २२ कोटी ९४ लाख येवढी नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त…

मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी..

मालवण /- मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी गेला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली आहे.आचरा परिसरातील ही महिला…

सिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा:-आमदार नितेश राणे

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करा.जे कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करा.देशात आणि राज्याच्या…

संजू विरनोडकर टीमकडून शेर्ले गावात निर्जंतुकीकरण..

सावंतवाडी /- शेर्ले या गावात देऊळवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांनमध्ये चिंतेचे तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सरपंच उदय धुरी यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्याशी संपर्क…

…ते खरेखुरेच कोंबडी अंडे

मालवण मालवण तालुक्यातील कोळंब येथे बुधवारी प्लास्टिक अंडे मिळाल्याचा दावा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान सदरचे अंडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने आज ग्रामस्थांना समोर येवून सदरचे अंडे फोडून दाखवले…

माध्यमिक मुख्याध्यापक प्रलंबित मान्यता तात्काळ द्याव्यात:-कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक प्रस्ताव प्रलंबित आहेत. बऱ्याच मुख्याध्यापकांना प्रभारी मान्यता दिलेल्या आहेत. काही मुख्याध्यापकांच्या सुनावण्या होवुन तीन महिने झाले तरि कायम मुख्याध्यापक मान्यता शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी…

वेंगुर्ला सभापती सिद्धेश परब आणि किरण टेंबुलकर यांचे रोजगारनिर्मिती संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे युवक निराश आहेत,आत्महत्यांचे प्रमाणही वाढले. केंद्र सरकारने रोजगारनिर्मितीची जबाबदारी ढकलून चालणार नसून तरुणांच्या हातांना काम द्यावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा…

कुडाळ येथील सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदारांनी वेधले आ.वैभव नाईक यांचे लक्ष.!

कुडाळ /- सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद मार्फत अनियमितपणे कामे आरक्षित करून एका विशिष्ट गटाला कामे मिळवून देण्याच्या हेतूमुळे कुडाळ तालुक्यातील व संपूर्ण जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदार यांच्यावर अन्याय…

You cannot copy content of this page