Category: सिंधुदुर्ग

मालवण नगरपालिकेच्या त्या २५ कंत्राटी कामगारांचा पगार न दिल्याने दिवाळी अंधारात.;कामगारात तीव्र नाराजी

मालवण /- मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कचऱ्याचा उठाव करणाऱ्या कंत्राटी ६ चालक आणि १९ कामगारांनी थकीत पगाराबाबत काही दिवसांपूर्वी काम बंद आंदोलन केल्यानंतरही आजमितीपर्यंत या कामगारांचा पगार संबंधित ठेकेदारांने न…

आमच्या लहानपणीच्या दिवाळीतील गजाली.;माजी शिक्षक आनंद पेडणेकर

वेंगुर्ला /- पुनमच्या लहानपणी दिवाळी म्हणजे पोटभर गुळाचे पोहे, तिखट पाहे,काळ्या वाटाण्याची झणाझवीत उसळ आणि उकडलोली रताळी इतक खाल्स कीझाली दिवाळी पण काय मजा होती त्यात.नरकचतुर्दशीला पहाटे कडाक्याच्या थंडीत उठायचे…

ना.एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने मालवण शहरातील रिक्षा व्यावसायिकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप..

मालवण /- दिवाळीच्या निमित्ताने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण शहरातील रिक्षा व्यावसायिकांना दिवाळीच्या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. आ.वैभव नाईक यांच्या…

कुमारी सोहनी संदीप साळसकर शिष्यवृत्ती परीक्षेत कुडाळ तालुक्यात प्रथम..

कुडाळ /- पाट हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश पाट हायस्कूलच्या सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असून त्यांनी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली…

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन वेंगुर्ला कॅम्प स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय पंच विक्रम भांगले यांच्या हस्ते फीत कापून व वेंगुर्ले न.प.नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते…

दाभोली उपसरपंचपदी श्रीकृष्ण बांदवलकर यांची निवड..

वेंगुर्ला /- तालुक्यातील दाभोली ग्रामपंचायत उपसरपंचपदी दाभोली विकास आघाडीचे श्रीकृष्ण बांदवलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन उपसरपंच संदीप पाटील सलग चार महिने ग्रामपंचायतीच्या पूर्व परवानगीशिवाय गावात व ग्रामपंचायतीमध्ये दिसून…

वेंगुर्लेच्या सुपुत्राची गोव्यात पदवी परीक्षेत बाजी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले देऊळवाडा सातेरी मंदिर येथील राजेश सुरेश परब हे गोवा विद्यापिठातून फार्मसी विषयांत पी.एच.डी.ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. ते गोवा राज्यातून फार्मसी विषयात अशी पदवी प्रथम…

वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीही उतरणार..

शासकीय विश्राम गृहावर झाली पदाधिकाऱ्यांची बैठक .. वैभववाडी /- वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या धर्तीवर विचारविनिमय करण्यासाठी आणि निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी आज…

ग्रामपंचायत त्रिंबकला कोविड तपासणी यंत्रे प्रदान..

आचरा /- कोरोना म्हातारीच्या पार्श्वभूमिवर त्रिंबक ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या आॅक्सिमीटर व थर्मलगनचे वितरण त्रिंबक बौद्ध विकास मंडळ मुंबईकडून त्रिंबक ग्रामपंचायतीला करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र त्रिंबक…

स्वामी समर्थ मठाचे कार्य प्रेरणादायी.;सुरेश ठाकूर

आचरा /- आचरा शिक्षक काॅलनी येथील स्वामी समर्थ मठातील सेवेकरयांकडून सुरू असलेले सामाजिक कार्य हे जनसेवा हीच दत्त सेवा मानून सुरू असून प्रेरणादायी असल्याचे मत साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी आचरा…

You cannot copy content of this page