Category: मालवण

…ते खरेखुरेच कोंबडी अंडे

मालवण मालवण तालुक्यातील कोळंब येथे बुधवारी प्लास्टिक अंडे मिळाल्याचा दावा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान सदरचे अंडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने आज ग्रामस्थांना समोर येवून सदरचे अंडे फोडून दाखवले…

शिवदुर्ग ट्रेकर्स आयोजित ‘भव्य ऑनलाईन शिवप्रसंगवर्णन’ स्पर्धेला भरघोस प्रतिसाद.

मालवण /- ‘अखंड जगताचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर व्हावा आणि शिवछत्रपती विचारांचा वारसा अखंड तेवत रहावा’ या उद्देशाने शिवदुर्ग ट्रेकर्स, आचरा महाराष्ट्र यांच्या तर्फे भव्य राज्यस्तरीय…

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन महसूल प्रशासनाने डंपर पकडले.;

मालवण, हडी-मालवण मार्गावर विनापास अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन डंपर काल रात्री महसूल प्रशासनाने पकडले. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.अनधिकृत वाळू वाहतूकीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने तहसीलदारांच्या आदेशानुसार तोंडवळी-हडी…

कांदळगाव येथील नीलक्रांती संस्थेच्या रिसर्च सेंटर येथे कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यास परवानगी.;

मालवण /- कोरोना बाधित रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि नीलक्रांती संस्थेने जिल्हा प्रशासनाकडे कांदळगाव येथील नीलक्रांती संस्थेच्या मल्टिपर्पज सेंटर मध्ये समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र…

मालवण कोळंब येथील एका हॉटेल व्यावसायिकांच्या दुकानातून मधून आढळले प्लास्टिक अंडे.;

मालवण / मालवण मालवण कोळंब येथील एका हॉटेल व्यावसायिकांच्या दुकानातून मधून खरेदी केलेल्या अर्धा डझन अंड्यापैकी एक अंड प्लास्टिक चे असल्याचे ग्राहक संजय मुणगेकर यांना आढळून आले.त्यानी तातडीने अंडी खरेदी…

राज्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्सनी घुसखोरी..

मालवण/- राज्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्सनी घुसखोरी केली असून कोट्यवधी रुपयांच्या मत्स्यधनाची लूट ते करत आहेत. पंधरा ते अठरा वावात हायस्पीड ट्रॉलर्सचा लखलखाट रात्रीच्या वेळी दिसून येत आहे.…

शासकीय जमीनींवरील खाजगी नोंद हटविण्याची आचरा ग्रामपंचायतची मागणी.;

मालवण/ शासकीय नोंद वहिच्या उतारयात आचरा गावातील आठ महसूली गावात मिळून ३८३एकर जमिन शासकिय जमीन असल्याचे निदर्शनास येत आहे.मात्र सद्यस्थितीत सदर जमिनी खाजगी मालमत्ता धारकांच्या कब्जात असल्याने शासनाच्या विविध योजनांसाठी…

सौ.शितल गोसावी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर.;

चौके/अमोल गोसावी आविष्कार फाऊंडेशन इंडिया ( कोल्हापूर – महाराष्ट्र ) या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन २०२० चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा परुळे-…

कोळंब पुलाखाली जे प्रकार घडतात त्याबाबत मनसे पुराव्यानिशी बोलली तर जोगी यांच्या तिजोरीत होईल खडखडात.;

मालवण/- मालवण बाबी जोगी यांना गॉगल गॅंग म्हणणारे आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. जोगी यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात. मात्र कोळंब पुलाच्या खाली जे प्रकार घडले त्याबाबत मनसे पुराव्यानिशी…

ओझर हायस्कुल विद्यार्थ्यांना मास्क भेट.

ओझर विद्यामंदिर कांदळगाव येथे सौ श्यामल शामसुंदर सावंत पुर्वाश्रमिच्या वायरी – मालवण येथील पुष्पा मधुकर परब यांच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील मुलांसाठी मास्क भेट दिले.…

You missed

You cannot copy content of this page