Category: मसुरे

मुणगे सुपुत्र देवदत्त पुजारे यांच्याकडून साऊंड सिस्टीम भेट!

मसुरे/- पळसंब येथील आई जयंती रवळनाथ देवस्थान मंदिराला देवगड तालुक्यातील मुणगे येथील प्रसिद्ध भजनी बुवा आणि श्री भगवती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्थ श्री देवदत्त ऊर्फ आबा पुजारे यांनी साउंड सिस्टीम सेट…

मी सावित्री जोतिबा फुले बोलतेय…ने रसिक मंत्रमुग्ध दर्पण प्रबोधिनी महिला फ्रंटचा विशेष नाट्याभिनय

मसुरे /- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग, महिला फ्रंटच्या वतीने क्रांतीज्योती ज्ञानमाऊली सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी…

वडाचापाट येथील विकासकामांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ..

ग्रामस्थांनी मानले आ.वैभव नाईक यांचे आभार.. मसुरे /- मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील मंजूर विकास कामांचा शुभारंभ कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वडाचापाट…

अक्षय शिर्सेकर याचा प्रामाणीकपणा

मसुरे /- आचरे टेंबली येथे रस्त्यात सापडेलेले पैशाचे पॉकेट मुळ मालकाचा शेध घेत परत करण्याचा प्रामाणिकपणा आचरे हिर्लेवाडी येथील युवक अक्षय शिर्सेकर याने दाखवून दिला आहे. हिंदळे मोर्वे शाळेचे शिक्षक…

चिंदर येथील रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी केले रक्तदान !

मसुरे /- सरत्या वर्षाचा शेवट चिंदर सेवा संघाने रक्तदान शिबिराचे आयोजन करत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. २५ दात्यांनी रक्तदान केले. चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष संदिप पारकर,उपाध्यक्ष विवेक परब, सचिव…

सावित्रीबाई फुले अलौकिक व्यक्तिमत्व!; सरपंच चंद्रकांत गोलतकर

पळसंब मध्ये सावित्रीबाई फुले जयंती संपन्न मसुरे /- पळसंब मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. साहित्यिक कोमसाप मालवणच्या सौ. अनुराधा आचरेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.…

विजय बागवे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

मसुरे मसुरे विकासवाडी गावचे सुपुञ श्री. विजय तायाजी बागवे हे मध्य रेल्वे विद्युत विभाग, माटुंगा- मुंबई येथे ” सिनियर सेक्शन इंजिनियर” ह्या महत्वाच्या पदावरून ३९ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. मसुरे…

तिवरे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत पालकत्व.

मसुरे जि.प.पूर्ण प्राथ.शाळा तिवरे खालचीवाडी येथे प्रितगंध फाऊंडेशन मुंबई च्या माध्यमातून सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना देणगीदारांचा सत्कार समारंभ शाळा व्य. समिती अध्यक्ष श्री.रामदास आंबेलकर,सरपंच श्रीम.लतिका म्हाडेश्वर,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.गवस,…

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न

मसुरे देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे दत्त जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गणेश पुजन,पादुका पूजन, पुण्यवाचन, नामस्मरण, अभिषेक, होमहवन आदी कार्यक्रम…

मुणगे हायस्कुलच्या प्रसाद बागवे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड

मसुरे शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सन २०२०-२१ मध्ये आयोजित राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचे शिक्षक तथा मुणगे गावचे सुपुत्र प्रसाद नंदकुमार…

You cannot copy content of this page