Category: कुडाळ

लवकरात,लवकर कुडाळ बस स्थानक प्रवाश्यांना योग्य सुख,सोईनी सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन.;मनसेचा ईशारा..

कुडाळ /- कुडाळ एसटीच्या बस स्थानका समोर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगारसेने तर्फे ,मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.जे.डी. उर्फ.बनी नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ येथे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी…

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दिवसभरात १ कोरोना रुग्ण सापडला.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवार दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार १ कोरोनाचा रुग्ण मिळाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दि. २८ रोजी कसाल येथे १…

युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील सविताआश्रमात लोकांना नवीन कपडे भेट..

कुडाळ /- युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून सविता आश्रमातील लोकांना नवीन कपडे भेट भेट देण्यात आले आहेत.कुडाळ तालुक्यातील सविता आश्रम अणाव येथे कोरोना काळात पॉझिटिव्ह आलेल्या लोकांना त्यांचे जुने कपडे जाळून टाकले…

कुडाळ हायस्कूलचे १३ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक..

कुडाळ /- कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल , कुडाळ या प्रशालेतील महाराष्ट्र राज्य शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 04 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत…

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ..

कुडाळ /- भात खरेदीसाठी जिल्ह्यात ४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रु हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रु बोनस मिळून २५१५ रु दर देण्यात…

शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी बबन बोभाटे यांची निवड..

कुडाळ /- शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी कुडाळ तालुका संघटक पदी बबन बोभाटे यांची नियुक्ती केली आहे.शिवसेना पक्षाने संघटना बांधणी वर भर…

श्री.देव कुडाळेश्वर मंदिरात आज २९ नोव्हेंबरला त्रिपुरा पौर्णिमा उत्सव कार्यक्रम..

कुडाळ /- श्री देव कुडाळेश्वर मंदिरात आज २९ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून साजरा होणार आहे. कोविड- १९ महामारीच्या साथीमुळे यंदा श्री देव कुडाळेश्वर…

कुडाळ तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी.;पोलीस स्टेशनमद्धे गुन्हा दाखल कुडाळमद्धे खळबळ…

कुडाळ /- तालुक्यात अवैद्य रित्या वाळू वाहतुक होते की नाही हे पाहण्यासाठी आंदुर्ले खिंड येथे वाहन तपासणी करीता थांबलेल्या कुडाळ तहसीलदार अमोल फाटक व त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचार्यावर लाकडी काठ्या…

शेतक-यांनी शेतीसह काजू व इतर फळ पिके घेऊन कृषी क्षेत्रात क्रांती करावी.; आ.वैभव नाईक

नेरूर येथे जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.. कुडाळ /- महाराष्ट्र शासनाने यावर्षी भात पिक खरेदीसाठी १८६८ रु हमीभाव व ७०० रूपये बोनस रक्कम जाहीर केली आहे. त्यामुळे शेतक-यांनी जास्तीत जास्त…

कोरोना काळातील अवास्तव वीजबिल बाबत कुडाळ तहसीलदार यांना कुडाळ व्यापारी संघटनेचे निवेदन..

कुडाळ /- आज शुक्रवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने वाढिव व अवास्तव वीजबिल बाबत कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देत आपल्या सर्व मागण्यान बाबत निवेदन देत शासन…

You cannot copy content of this page