कुडाळ /-

युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून सविता आश्रमातील लोकांना नवीन कपडे भेट भेट देण्यात आले आहेत.कुडाळ तालुक्यातील सविता आश्रम अणाव येथे कोरोना काळात पॉझिटिव्ह आलेल्या लोकांना त्यांचे जुने कपडे जाळून टाकले होते.कारण कोरोना आटोक्यात आणणे साठी ते आवश्यक होते.आणि बऱ्याच लोकांना ,सस्थाना मदतीचे आवाहन केले होते.याच आव्हानाला युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून नवीन कपडे देण्यात आले. आव्हानाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि ते सर्व सामान आणि खाद्य सविता आश्रमला सर्वाच्या वतीने पोच करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page