Category: कुडाळ

कुडाळ पंचायत समिती सदस्य निलिमा वालावलकर यांचा शिवसेनेत प्रवेश..

भाजपला शिवसेनेने दिला दणका.. कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पिंगळी पंचायत समिती मतदारसंघाच्या विद्यमान सदस्य, कट्टर राणे समर्थक समजल्या जाणाऱ्या निलिमा वालावलकर यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले…

अमित वेंगुर्लेकर यांची भाजपला सोडचिठ्ठी..राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश !

सावंतवाडी /- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील एक हुशार वेक्तिमहत्व सामजिक कार्यकर्ते ह्युमन राईट प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर यांनी आज शिवबंधन बांधत,जाहीर शिवसेनेत प्रवेश केला आहे. नारायण राणे समर्थक असलेले…

कुडाळसाठी कोरोनाची दिलासादायक बातमी..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात गेल्या दोन दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ तालुक्यात आज शनिवारी एकही कोरोनाचा रूग्ण आढळून आलेले नाहीत. तालुक्यात ४६८…

हायवेला चुकीच्या पद्धतीने बनविलेले वळणे बंद करा.;माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले

कुडाळ /- महामार्गाचे काम खूप वेगाने चालू असले तरी कुडाळात येणाऱ्या नागरिकांना असंख्य समस्या सामोरे जाऊन प्रवास करावं लागतं आहे.आर ए सेन हॉटेल भागात हल्ली अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात…

कुडाळ सांगिर्डे येथील कथीत इमारत क्रमांक ४०५६ च्या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी.;राष्ट्रवादीची मागणी..

कुडाळ /- सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात नॅशनल हायवेहायवेचे काम सुरू आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून भूसंपादन प्रकिया राबविण्यात आली. पण ही भूसंपादन करताना अनेक भ्रष्ट प्रकार आता समोर यायला सुरुवात झाली आहे.…

श्री माणकादेवी देवस्थान ट्रस्ट नेरूर च्या वतीने अणाव आनंदाश्रयला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

कुडाळ /- श्री माणकादेवी देवस्थान ट्रस्ट नेरूर च्यावतीने नवरात्रोत्सव काळात मंदिरात जमा झालेले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अणाव येथील आनंदाश्रय येथे वाटप करण्यात आले. श्री माणकादेवी मंदिर नेरूर येथील मंदिरात नवरात्रोत्सव…

कुडाळ मध्ये उद्या शिवसेना पदाधिकारी बैठक व विविध कामांबाबत चर्चा..

महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार करणार मार्गदर्शन.. कुडाळ /- कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या शनिवार दि.३१ ऑक्टोबर रोजी कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे सायंकाळी ६.०० वा. आयोजित करण्यात…

कुडाळ शहर महिला भाजपच्या वतीने नवदुर्गाचा महिलाचा सत्कार..

कुडाळ /- कुडाळ शहर महिला भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने नवदुर्गाचा महिलाचा सत्कार करण्यात आला.कुडाळ शहर महिला भाजपच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम केले जातात,त्यात यावर्षी कोरोनाचा काळात चांगले काम करणाऱ्या,व विविध…

आज कुडाळमद्धे एवढे सापडले कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी दिवसभरात मिळालेल्या अहवाला नुसार ०३ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात एकही रूग्ण आढळून आला नाही. तर ग्रामीण भागात ३ रुग्ण आढळले. कुडाळ…

कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई तुर्तास स्थगित .;नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली असल्याची माहिती कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिली. कोरोना महामारीत कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याची तयारी नगरपंचायतीने केली होती.…

You cannot copy content of this page