Category: कुडाळ

युवासिंधु फाऊंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती अणावं सविता आश्रमात साजरी..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील अणावं येथील सविता आश्रमात आज दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती दियानिमित्ताने युवासिंधु फाऊंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवस या…

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी येवढ्या कोरोना रुग्णांची नोंद..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात कोरोनाच्या 03रुग्णाची नोंद झाली आहे,हे तीन रुग्ण कसाल मधील ०२, ओरोस मधील ०१असे आहेत. अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने…

श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यासाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाचे कुडाळमध्ये आ.नितेश राणे यांच्या हस्ते उद्धाटन..

कुडाळ /- श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रासाठी निधी संग्रह महाभियान योजना देशभरात राबवली जात आहे. स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकासाठी ज्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्रवासीयांचा सहयोग स्वीकारत राष्ट्राचे प्रतिक म्हणून ते स्मारक उभे…

राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून आज कुडाळमद्धे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिलांचा गौरव कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /- आज १२ जानेवारी २०२१ रोजी राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे सायंकाळी कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात जिल्ह्यातील…

शिवप्रेमी संघटनेच्या वतीने जिजाऊ यांच्या जयंती दिनी कुडाळ जिजामाता चौकातील जिजाऊ यांच्या नूतन मूर्तीचे अनावरण..

कुडाळ /- कोरोना नियमांचे पालन करून आज कुडाळ शहरातील,शिवप्रेमींनी,शिवप्रेमी संघटनेच्या वतीने जिजाऊ यांच्या जयंती दिनी कुडाळ जिजामाता चौकातील जिजाऊ यांच्या नूतन मूर्तीचे आज १२ जानेवारीला अनावरण करण्यात आले.हे अनावरण कुडाळ…

कुडाळ भंगसाळ नदीचा बंधारा झाल्यामुळे कुडाळ शहराचा विकास.;शहरप्रमुख संतोष शिरसाठ.

कुडाळ /- कुडाळ शहरातील भंगसाळ नदीचा नवीन बंधारा झाल्यामुळे भंगसाळ नदी आज पूर्ण भरून वाहत आहे. गेल्या ४० वर्षात असे भंगसाळ नदीला पाणी तुडुंब भरले न होते. भंगसाळ नदीला आज…

श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यासाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाचे कुडाळमध्ये भव्य मिरवणुकीसह जल्लोषात उद्धाटन.

ह.भ.प. श्री विश्वनाथ गवंडळकर यांनी संघाचे विभाग संघचालक बाबा चांदेकर, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कापली फित! आमदार नितेश राणे यांनी श्रीफळ वाढवत केला “निधी समर्पण” कार्यक्रमाचा शुभारंभ.. कुडाळ…

कुडाळ तालुक्यात आज सोमवारी येवढ्या कोरोना रुग्णांची नोंद..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सोमवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात कोरोनाच्या 04रुग्णाची नोंद झाली आहे,हे चार रुग्ण कसाल मधील ०१, ओरोस मधील ०१,गुढीपुर मधील ०१,कुदळ5 मधील ०१असे आहेत. अशी माहिती…

केन्द्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात सिंधूदूर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करणार.;प्रफुल्ल सुद्रिक.

कुडाळ /- केंद्रातील भाजप सरकारने भरमसाठ पेट्रोल डिझेलचे दर वाढवून देशभरातील जनतेसमोर महागाईचा आगडोंब उभा करून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे जे पाप करत आहे.त्याचा हिशोब महागाईने होरपळत असलेली जनता…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ वार्षिक सर्वसाधारण सभा आज कुडाळ येथे खेळीमेळीत संपन्न..

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग,ची वार्षिक सर्वसाधारण सभा ही आज दिनांक १० जानेवारी २०२१ रोजी कुडाळ येथिल सिद्धिविनायक मंगल कार्यालय(पेडणेकर हॉल )येथे महासंघाचे अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.…

You cannot copy content of this page