Category: कुडाळ

तालुक्यातील आगामी नऊ ग्रामपंचायतीच्या पार्शवभूमीवर पोलिसांचे आकेरी,गोठोस,वाढोस,मोरे,आंबेरी येथे संचलन..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील आगामी नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यात गुरूवारी निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींच्या भागात पोलिसांनी संचलन केले.यात पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५…

चोरट्यांनी भर वस्तीमधील तीन दिवसात चार दुकाने फोडल्यामुळे कुडाळ शहरात खळबळ..

कुडाळ/-कुडाळ शहरातील आंबेडकर डॉ.बाबासाहेब पुतळा परिसरातील तीन दुकाने अज्ञात चोरट्याने फोडली.मात्र या तीनही दुकानामध्ये किरकोळ रक्कम सोडून चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना असुन…

कुडाळ जिजामाता चौकातील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या नूतन मूर्तीचे १२ जानेवारी रोजी अनावरण..

कुडाळ /- कोरोना नियमांचे पालन करून शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे आवाहन कुडाळ येथील जिजामाता चौक येथे असलेली राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या नूतन प्रतिमेचे काम शिवप्रेमी सिंधुदुर्ग या संघटनेने…

पावशी हदिदतील प्रलंबित कामे २५ जानेवारी पर्यंत पूर्ण न झाल्यास पावशी सरपंच,उपसरपंचांचा उपोषणाचा ईशारा..

कुडाळ /- पावशी हदिदतील मुंबई- गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामे दि. २५ जानेवारी पर्यंत पूर्ण न झाल्यास पावशी पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थं दि.२६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर…

परुळेत आमचा गाव आमचा विकास अभियानातर्गत कार्यशाळा संपन्न..

कुडाळ /- परुळे आमचा गाव आमचा विकास अभियानातर्गत परुळे गणस्तरीय कार्यशाळा परुळेबाजार ग्रामपंचायत येथे संपन्न झाली पंधरावा वित्त्त आयोगाअंतर्गत आमचा गाव आमचा विकास परुळे गणातील परुळेबाजार कुशेवाडा भोगवे चिपी व…

कुडाळ तालुक्यातील साळगाव येथून बेपत्ता असलेला शशिकांत धुरी वेरणा-गोवा येथे सापडला.;कुडाळ पोलिसांची माहिती

कुडाळ तालुक्यातील साळगाव येथून बेपत्ता असलेला युवक शशिकांत धुरी हा युवक वेरणा-गोवा येथे आढळून आला आहे. तो २३ तारखे पासून बेपत्ता असल्याची नोंद कुडाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र…

नृत्य चळवळ मजबूत करणार सिंधुदुर्ग जिल्हा नृत्य परिषदेची कुडाळ येथे सभा संपन्न..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा नृत्य परिषदेमार्फत जिल्ह्यातील होतकरू नृत्य कलाकारांसाठी नृत्य शिबिरे तसेच शाळा, कॉलेज या ठिकाणी फ्लॅश मॉब नृत्य प्रकार असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा नृत्य परिषदेची…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी येवढ्या कोरोना रुग्णांची नोंद..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे सक्रिय रुग्ण तीन सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५७० एवढे कंटेन्मेट झोन…

तरुण पिढी व्यसनाधीन बनत आहे बेकायदा व्यवसायांचा मुळासकट बीमोड करावा.;कुडळमद्धे मनसे आक्रमक

रातोरात कुडाळ पोलिसांकडून लाखो रुपयाचा ममुद्देमाल जप्त.. कुडाळ /- दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ शिष्टमंडळाने कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. कोरे यांची भेट घेऊन तालुक्यातील अवैध…

कुडाळमधील गुटखाप्रकरणी १५ लाख ६८ हजार ३४० रुपयांचा ऐवज पोलिसांनी घेतला ताब्यात..

कुडाळ /- मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी रात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागच्या पोलीसांनी एकूण १५ लाख ६८, हजार ३४० रुपयांचा गुटखा मुद्देमालासह पकडला असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार दयानंद चव्हाण…

You cannot copy content of this page