कुडाळ तालुक्यात आज बुधवारी येवढ्या कोरोना रुग्णांची नोंद..

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी येवढ्या कोरोना रुग्णांची नोंद..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे सक्रिय रुग्ण तीन सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५७० एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५६२कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत. तर सध्या ०८ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. आता तालुक्यात एकूण रुग्ण १३५१ एवढे रुग्ण बरे झालेत,तर १२८६ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही २० आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०४ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४१ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..