Category: कुडाळ

पावणाई रवळनाथ मंदिर कसाल येथे हायमास्टचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन..

खा. विनायक राऊत यांच्या खासदार फंडातून निधी मंजूर.. कुडाळ /- सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार फंडातून श्री. पावणाई रवळनाथ मंदिर कसाल येथे हायमास्ट मंजूर करून हायमास्टची…

कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील राजेंद्र पाताडे हा ईसम नापत्ता.;कुडाळ पोलिसांची माहिती..

कुडाळ /- मुळदे येथील राजेंद्र केशव पाताडे (५३) हे आपल्या राहत्या घरातून घरात कोणालाही काहीही न निघून गेले आहेत. ही घटना रविवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास घडली. पती बेपत्ता झाले…

कुडाळ येथे स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान आणि सहकारी संस्थे तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी..

कुडाळ /- स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान आणि सहकारी संस्थे तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान आणि स्त्री राजसत्ता सहकारी संस्थे च्या वतीने स्त्री मुक्ती दिनाच्या औचित्याने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती…

कुडाळ तालुक्यातील नेहरूनगर-बाव येथे जिल्हापोलीस दलाचे ४ ते ९ जानेवारी पर्यंत गोळीबार प्रशिक्षण.;पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची माहिती..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि-४ ते ९ जानेवारी २०२१रोजीपर्यंत गोळीबार सराव होत असल्याने नेहरुनगर (बाव) या फायरिंग बटच्या ठिकाणी मनुष्य, प्राणी वगैरे सदर मैदान व आजुबाजुच्या परिसरात…

कुडाळ तालुक्यातील बचतगटामधील २२ लाख रूपये अपहार प्रकरणातील तिसऱ्या महिलेला अटक.;तीन दिवसाची पोलीस कोठडी..

कुडाळ /- बचतगटामधील २२ लाख रूपये अपहार प्रकरणी तिसरी महिला प्रियांका पांडुरंग राऊळ राहणा शिवापूर हिला कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणातील तीनही महिलांना न्यायालयाने तिन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे…

जिल्हा नियोजन समितीची सभा तातडीने घेण्यात यावी.
जिल्हा नियोजन समिती सदस्य रणजित देसाई यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची एकही सभा २०२०-२१ या आर्थिक वर्षात घेण्यात आली नाही. मार्च महिन्यापासून ते ऑक्टोबर पर्यंत कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित करण्यास राज्य शासनाचे निर्बंध होते. मात्र…

आमदार नितेश राणेयांच्या हस्ते झाले कुडाळ तालुक्यातील कडावल येथे जैविक कोळसा प्रकल्पाचे उदघाटन..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील कडावल येथे, आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते कुडाळ तालुक्यातील कडावल येथे सिंधुविकास शेड्युलकास्ट इंडस्ट्रीअल को.ऑपरेटिव्ह.सोसायटी लि.यांच्या विद्यमाने कडावल येथे जैविक कोळसा प्रकल्प उदघाटन सोहळा आज मान्यवरांच्या…

कुडाळ तालुक्यातील माणगाव- मळावाडी येथील चोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील माणगाव मळावाडी येथील एका धाडसी चोराच्या मुसक्या आवळल्या आज पोलिसांनी आवळल्या आहेत, माणगाव येथे काही दिवसापूर्वी घरात कोणी नसल्याची संधी साधत या चोराने केली होती चोरी.सौ.…

कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा तब्बल १० महिन्यांनी संपन्न..

कुडाळ /- कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा आज १ जानेवारीला संपन्न,लाॅकडाऊन काळात बंद असलेली कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती नुतन आईर यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल १० महिन्यांनी…

कसाल ग्रामदैवत श्री.देवी पावणाई रवळनाथ मंदिरात ३जानेवारीला जत्रोत्सव..

कुडाळ /- कसाल ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिर मध्ये वार्षिक उत्सव रविवारी, 3 जानेवारी रोजी होणार असून सकाळपासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.यानिमित्त सकाळी ओटी भरणे, नवस फेडणे रात्री…

You cannot copy content of this page