Category: देवगड

आचरा गावातील सर्व अंगणवाडया डिजिटल आचरा ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम

आचरा /- आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आचरा गावातील सर्व ९ अंगणवाडया डिजिटल करण्यात आल्या. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना स्मार्ट बनवावे तसेच प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना आधूनिक ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने आचरा…

आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांची रत्नागिरी येथे बदली

आचरा /- आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे.या बाबत आचरा पोलीस स्टेशनतर्फे त्यांना शनिवारी निरोप देण्यात आला. गेले वर्षभर आचरा पोलीस स्टेशनचा…

पिरावाडी प्राथमिक शाळेच्या इमारत दुरुस्ती कामाचा शुभारंभ..

आचरा /- हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा पिरावाडीच्या इमारत दुरुस्ती कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांच्या सोबत अनिल करंजे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नित्यानंद…

तोंडवळी गावासाठी पेडणेकर कुटुंबियांकडून मोफत मास्क ग्रामपंचायतकडे सुपुर्द ग्रामपंचायतसाठी 2 पीपीई किट दिले

आचरा /- कोरोनाचा महामारीचा प्रसार अजूनही चालू असल्याने तसेच पत्येकाने मास्क वापरावा या हेतूने तोंडवळी गावातील पेडणेकर कुटुंबिय यांनी तोंडवळी ग्रामपंचायतकडे पूर्ण गावासाठी पुरतील एवढे मास्क व ग्रामपंचायत साठी 2…

आदर्श शाळा साठी आचरा नं१ची निवड होणे अभिमानाची बाब–सरपंच प्रणया टेमकर

आचरा /- महाराष्ट्र राज्यातील तीनशे प्राथमिक शाळांमधून मालवण तालुक्यातून केंद्र शाळा आचरे नं एक ची निवड होणे ही कौतुकास्पद बाब असून या मुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे…

राज्यातील ३००जिल्हापरिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी शासन निर्णय..

मालवण तालुक्यातून केद्र शाळा आचरे नं १ची निवड निवड झालेल्या शाळांची निकषांच्या आधारे पडताळणी करून बदल नसल्यास यादीतील शाळा अंतीम होणार आचरा /- महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील प्रत्येक…

आचरा पिरावाडीत भरतेय ‘शाळा बाहेरील शाळा’

आचरा /- जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे गेले काही महिने शाळा बंद असल्याने विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून दूर राहिले आहेत. १५ जून पासून नविन शैक्षिणक वर्ष सुरू झाले आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन…

जि.प सदस्या मनस्वी घारें तर्फे आशा सेविकांना मिळाला आधार..

देवगड /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे यांच्या स्वखर्चाने किंजवडे जिल्हा परिषद मतदार संघात कार्यरत असणाऱ्या सर्व १६ आशा,स्वयंसेविका यांना स्टीमर चे वाटप करण्यात आले.कोरोना च्या संकटात आशा स्वयंसेविका…

बेकायदा हस्तांतरण बाबत गाव समिती कडून देवस्थान ट्रस्टींवर करण्यात आलेले आरोप चोराच्या उलट्या बोंबा..

देवस्थान समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरोप फेटाळत दिले चोख प्रत्युत्तर आचरा /- बेकायदा हस्तांतरण हक्क नोंद पुनरीक्षण प्रकरणासंबंधी ग्रामपंचायत आचरा येथे झालेल्या बेकायदा हस्तांतरण संबंधित आचरा ग्रामस्थांच्या बैठकीत ट्रस्टींवर केलेले आरोप…

देवगड तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ अध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची निवड..

देवगड /- शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजातील लोकानी पुढे यावे मी त्यांच्या अध्यक्ष या नात्याने ठामपणे पाठिशी असेन.समाजबांधवानी हेवेदावे न ठेवता एकजूट दाखविली पाहिजे कि जेणेकरून दुसरा कुठलाही समाज…

You cannot copy content of this page