जि.प सदस्या मनस्वी घारें तर्फे आशा सेविकांना मिळाला आधार..

जि.प सदस्या मनस्वी घारें तर्फे आशा सेविकांना मिळाला आधार..

देवगड /-

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे यांच्या स्वखर्चाने किंजवडे जिल्हा परिषद मतदार संघात कार्यरत असणाऱ्या सर्व १६ आशा,स्वयंसेविका यांना स्टीमर चे वाटप करण्यात आले.कोरोना च्या संकटात आशा स्वयंसेविका गावोगावी महत्वपुर्ण कामगिरी बजावत आहे.किंजवडे जि प मतदारसंघात कार्यरत असणाऱ्या सर्व १६,आशा स्वयंसेविका यांच्या आरोग्याची काळजी राखण्यासाठी जि प सदस्या मनस्वी घारे यांनी किंजवडे जि प मतदारसंघातील सर्व आशा,स्वयंसेविका यांना स्टीमर चे वाटप केले आहे.

अभिप्राय द्या..