Category: आचरा

श्री देव वाघेश्वर ग्रामस्थ तोंडवळी मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

आचरा /- करूनी दान रक्ताचे,जपूया नाते माणूसकीचे या उक्तीला अनुसरून श्री देव वाघेश्वर ग्रामस्थ तोंडवळी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४७ रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कोरोना…

उंडील परीसरात बिबट्याची दहशत दोन गाईंचा पाडला फडशा तर एका गाईला केले जखमी…

आचरा /- उंडील तालुका देवगड भागात बिबट्यांची दहशत पसरली असून. रविवारी सायंकाळी चारायला सोडलेल्या गुरांवर हल्ला करत दोन गाईंचा फडशा पाडला तर एका गाईला जखमी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले…

आचरा येथे मुसळधार पावसाने झोडपले विद्युत तारांवर चिंचेचे झाड पडून नुकसान..

आचरा / सोमवारी दुपारी मुसळधार पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे आचरा डोंगरे वाडी येथील पालकर यांचे चिंचेचे झाड विद्युत तारांसह लगतच्या भातशेतीत पडून नुकसान झाले.यात तीन पोल मोडून पडल्याने डोंगरेवाडी भागातील…

मालवण तालुकाभाजपा तर्फे सेवा सप्ताहा निमित्त कोरोना योद्यांचा सन्मान..

आचरा /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी तर्फे सेवा सप्ताह म्हणून पाळला जात आहे. मालवण तालुका भाजपच्या वतीने चिंदर भगवंतगड येथील ऐतिहासिक भगवंत गड किल्ल्यावर सेवा सप्ताहा…

तोंडवळीत होतेय बिबट्याचे दर्शन..

आचरा /- तोंडवळी येथे गेल्या काही महिन्यांपासून डोंगराच्या एका उंच खडकावर येवून दर्शन देणारा बिबट्या चर्चेचा विषय बनला आहे. या खडकावर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या वास्तव्य करून होता.…

खाजगी नोंद हटविण्याबाबत आचरा ग्रामपंचायतीने दिलेल्या पत्रा बाबत देवस्थान कडून हरकत..

आचरा/- शासकीय जमीनीवरील खाजगी नोंद हटविण्याबाबत आचरा ग्रामपंचायतीने मालवण तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाबाबत आचरा देवस्थान कमिटीकडून मालवण तहसीलदारांना निवेदनातून खुलासा देण्यात आला आहे. यात त्यांनी आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पदाचा गैर वापर…

दिपक कदम यांची केंद्रीय मानवाधिकार संघटना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुन्हा निवड

आचरा /- सिने-नाट्य दिग्दर्शक दिपक दत्ताराम कदम यांची केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली येथे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी पुन्हा निवड झाली आहे . याबाबत केंद्रीय मानवाधिकार संघटन राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवाले…

रामेश्वर मंदिर येथील गणपतीचे २१ दिवसांनी विसर्जन..

आचरा येथील रामेश्वर मंदिरात स्थानापन्न झालेल्या गणेश मुर्तीचे अगदी साध्या पद्धतीने आचरा पारवाडी येथील नदीत २१दिवसांनी विसर्जन करण्यात आले. आचरा येथील रामेश्वर मंदिर येथे दर वर्षी बेचाळीस दिवसांचा गणपती उत्सव…

शासकीय जमीनींवरील खाजगी नोंद हटविण्याची आचरा ग्रामपंचायतची मागणी.;

मालवण/ शासकीय नोंद वहिच्या उतारयात आचरा गावातील आठ महसूली गावात मिळून ३८३एकर जमिन शासकिय जमीन असल्याचे निदर्शनास येत आहे.मात्र सद्यस्थितीत सदर जमिनी खाजगी मालमत्ता धारकांच्या कब्जात असल्याने शासनाच्या विविध योजनांसाठी…

आचरा गाऊडवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदान आणी देणगीतून बांधली निवारा शेड.;

आचरा/अर्जुन बापर्डेकर व्हाटस अॅप चा वापर चांगल्या हेतूने केल्यास त्यातून समाजोपयोगी कामे घडू शकतात.याचा प्रत्यय आचरा येथे आला. आचरा गाउडवाडी येथील युवकांनी बनविलेल्या संभादेवी वाडी विकास व्हाटस् अॅप गृप वर…

You missed

You cannot copy content of this page