Category: स्थळ

ग्रामविलगिकरण कक्षाला नीलक्रांती संस्था करणार सहकार्य.; रविकिरण तोरसकर..

मालवण /- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने ग्रामविलगिकरणाचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नीलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्था तालुक्यातील ग्रामपंचायतींना सहकार्य व मार्गदर्शन करणार आहे. अशी…

वादळ काळातील जनतेने दाखवलेला संयम, जनतेची एकजुट व सहकार्यामुळेच मालवण शहर पूर्वपदावर..

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मानले मालवण वासीयांचे आभार… मालवण /-तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहर पूर्वपदावर येण्यासाठी नागरिकांची एकजूट व सहकार्य महत्वाचे ठरले. याबद्दल नगराध्यक्ष महेश कांदळगावकर…

कोनाळ येथे मग्रारोहयो अंतर्गत जलशक्ती अभियान व जि.प.आदर्श गाव मोहीमेचा करण्यात आला शुभारंभ

दोडामार्ग /- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रअंतर्गत जलशक्ती अभियान व जिल्हा परीषद आदर्श गाव योजनेचा शुभारंभ आज कोनाळ ग्रामपंचायत हद्दीत सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती…

२२ कोटी खर्च करून सिंधुदुर्ग जिल्हा रेडझोन मध्ये जाणे हे सत्ताधाऱ्यांचे अपयश.; जि.प.माजी उपाध्यक्ष रणजित देसाई

कुडाळ /- राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात प्राप्त निधीपैकी ५० टक्के निधी हा आरोग्य यंत्रणेवर खर्च करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे ३१ मार्च…

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘हवामानातील पालट’ या विषयावरील आध्यात्मिक संशोधन नवी देहली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

योग्य साधना नियमित केल्याने आपत्काळात दैवी साहाय्याने आपले रक्षण होईल ! सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग -अत्यंत प्रतिकूल हवामानाशी निगडित घटना आणि नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हवामानातील अनिष्ट पालटाच्या…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ३६१ कोरोना बाधित रुग्ण तर,११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..

सध्यस्थितीत ५ हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरू… सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३६१ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १७ हजार ४८१ रुग्ण…

सिंधुदुर्गात ॲम्ब्युलन्स कंट्रोल रूम होणार कार्यान्वित – दरही निश्चित!

भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष अविनाश पराडकर यांच्या मागणीला यश.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांना आरटीओकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून केलेल्या मागणीनुसार…

आ.वैभव नाईक यांच्या वतीने कोंकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग या संस्थेस देण्यात आली ट्री कटिंग मशीन..

कुडाळ /- तौक्ते वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडून फार मोठे नुकसान झाले. बागेचे नुकसान झाले, रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. ट्री कटिंग मशीन अभावी हि पडलेली झाडे हटविण्यास…

सिंधुदुर्ग महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी आणि काँग्रेसच्या वतीने नानासाहेब पटोले ईतरांचे केले सिंधुदुर्गात केले स्वागत

सावंतवाडी /- तक्ते वादळा नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेण्यासाठी आलेल्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय नानासाहेब पटोले व उपात्य प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप , हुसेन भाई दलवाई ,माजी आमदार खलिफे…

मालवण वाटपातील शिल्लक ताडपत्री कुडाळ एसटी स्टँड च्या शेड साठी वापरावीत.; जे डी नाडकर्णी

कुडाळ /- सध्या मालवण मध्ये चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या परिवार साठी ताडपत्री वाटपाचा कार्यक्रम जोरात सुरू असून कुडाळ एसटी स्टॅन्ड कडे संपूर्ण दुर्लक्ष झालेला आहे. त्यामुळे येणार्‍या पावसाळी काळात एसटी स्टँड…

You cannot copy content of this page